By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > चिखली > रायपूर परिसरात साथरोग प्रतिबंधक व हिवताप सर्वेक्षण मोहीम
चिखलीबुलडाणामलकापूरविदर्भ

रायपूर परिसरात साथरोग प्रतिबंधक व हिवताप सर्वेक्षण मोहीम

Team Batmivishwa
Last updated: September 5, 2026 11:13 pm
By Team Batmivishwa
Published: September 5, 2026
चिखली बुलडाणा मलकापूर विदर्भ
21 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

रायपूर, दि. ५ सप्टेंबर : प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत येणाऱ्या मातला व उंबरखेड गावांमध्ये साथरोग प्रतिबंधक तसेच जलद हिवताप कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. डेंग्यू, मलेरिया व हिवतापासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी जाऊन पाहणी केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. डी. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जाधव व डॉ. शिल्पा सरपाते तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व आरोग्य सहाय्यक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

मोहीमेदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या घरांना भेटी देत पाणी साठवून ठेवलेल्या विविध कंटेनरची तपासणी केली. ज्या ठिकाणी पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या, ते कंटेनर रिकामे करून स्वच्छ करण्यात आले. तसेच हलविता न येणाऱ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या व हौदांमध्ये डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी टेमिफॉसचा वापर करण्यात आला.

यावेळी नागरिकांना ‘आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा’ हा संदेश देत घर परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले. डेंग्यू, मलेरिया व हिवताप या आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घराघरांत तपासणी आणि जनजागृतीमुळे परिसरात साथरोग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या.

अमरावती महापालिकेच्या प्रलंबित विषयांवर ९ सप्टेंबरला आढावा बैठक; धीरज लिंगडे यांनी उपस्थित केलेल्या १० मुद्द्यांवर चर्चा

पावसाने दडी मारल्याने पिके सुकली; प्रतापराव जाधवांनी बांधावर जाऊन केली पाहणी

बुलडाणा अर्बनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्हायरल मिमिक्री रील स्पर्धा’

You Might Also Like

वानर आडवे आल्याने दुचाकीचा भीषण अपघात; अजय चव्हाण गंभीर जखमी, वानराचा मृत्यू
गर्दे वाचनालयाची वाचन संस्कृती जपण्याची वाटचाल कौतुकास्पद
बुलडाणा शहराच्या विकासाला नवे बळ
प्रथम श्रावण सोमवारनिमित्त बुधनेश्वर संस्थानात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
माहिती अधिकार नियमांतील सुधारणां विरोधात नांदुरा शहरात निषेध; तहसीलदारांना निवेदन
TAGGED:Buldhana Health DepartmentBuldhana NewsContainer SurveyDengue PreventionDisease Prevention CampaignHealth Awareness CampaignMaharashtra Health NewsMalaria PreventionMalaria SurveyMatla VillageMosquito ControlPublic Health CampaignRaipur Health CenterRaipur NewsRapid Malaria SurveyTemiphose TreatmentUmbarkhed VillageVector Control Campaignआठवड्यातून एक दिवस कोरडा पाळाआरोग्य जनजागृतीआरोग्य विभाग मोहीमउंबरखेड गावकंटेनर सर्वेक्षणजलद हिवताप सर्वेक्षणटेमिफॉस फवारणीडास नियंत्रण मोहीमडेंग्यू प्रतिबंधबुलढाणा आरोग्य विभागबुलढाणा बातम्यामलेरिया प्रतिबंधमातला गावरायपूर आरोग्य केंद्ररायपूर बातमीसाथरोग प्रतिबंधक मोहीमहिवताप प्रतिबंधहिवताप सर्वेक्षण
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article पावसाने दडी मारल्याने पिके सुकली; प्रतापराव जाधवांनी बांधावर जाऊन केली पाहणी
Next Article भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; महिला आशिया कपमध्ये विजयी हॅटट्रिक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up