पावसाने दडी मारल्याने पिके सुकली; प्रतापराव जाधवांनी बांधावर जाऊन केली पाहणी
बुलडाणा (प्रतिनिधी) : गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शनिवारी खामगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. “पाऊस न पडणे ही निसर्गाची अकृपा आहे. त्यामुळे खचून जाऊ … Continue reading पावसाने दडी मारल्याने पिके सुकली; प्रतापराव जाधवांनी बांधावर जाऊन केली पाहणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed