By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > विदर्भ > बुलडाणा अर्बनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्हायरल मिमिक्री रील स्पर्धा’
धार्मिकबुलडाणा जिल्हारोजगाराच्या वाटाविदर्भविविधसांस्कृतिक

बुलडाणा अर्बनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्हायरल मिमिक्री रील स्पर्धा’

Team Batmivishwa
Last updated: September 5, 2026 11:07 am
By Team Batmivishwa
Published: September 5, 2026
धार्मिक बुलडाणा जिल्हा रोजगाराच्या वाटा विदर्भ विविध सांस्कृतिक
61 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

शहरातील सर्व वयोगटातील कलाकारांना सहभागाचे आवाहन; उत्कृष्ट रीलला ‘बुलडाणा अर्बन बेस्ट रील अवॉर्ड’

बुलडाणा : गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा, या उद्देशाने दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदा रौप्य महोत्सवी म्हणजेच २५ वे वर्ष आहे. या विशेष वर्षाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने बुलडाणा शहर व परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘व्हायरल मिमिक्री रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

Contents
शहरातील सर्व वयोगटातील कलाकारांना सहभागाचे आवाहन; उत्कृष्ट रीलला ‘बुलडाणा अर्बन बेस्ट रील अवॉर्ड’एका स्पर्धकाला दोन रील्सचीच संधीवेगळ्या कलागुणांना विशेष प्राधान्य२० सप्टेंबरला उपस्थिती अनिवार्य

ही स्पर्धा १४ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. स्पर्धकांनी इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर रील तयार करून ती मंडळाच्या अधिकृत ग्रुपवर पाठवायची आहे. उत्कृष्ट रीलची निवड करून संबंधित स्पर्धकाला ‘बुलडाणा अर्बन बेस्ट रील अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

एका स्पर्धकाला दोन रील्सचीच संधी

स्पर्धेसाठी रीलची कमाल मर्यादा एक मिनिटाची राहणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन रील्स सादर करता येतील. दोनपेक्षा अधिक रील्स पाठविणाऱ्या स्पर्धकाचा सहभाग रद्द करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक हा बुलडाणा शहर किंवा परिसरातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

रीलमध्ये अश्लीलता, राजकीय किंवा उच्चपदस्थ व्यक्तींची बदनामी, महापुरुषांचा अवमान, महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर, धार्मिक भावना दुखावणारे अथवा कायद्याचे उल्लंघन करणारे कोणतेही घटक असता कामा नयेत. नियमांचे उल्लंघन करणारी रील स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

वेगळ्या कलागुणांना विशेष प्राधान्य

केवळ गाणे किंवा डान्स यापेक्षा स्वतःच्या कलागुणांवर आधारित काही वेगळे, कल्पक आणि नावीन्यपूर्ण सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. रीलमध्ये इतर सहकाऱ्यांचा समावेश करता येणार असला, तरी पारितोषिकाची रक्कम अथवा सन्मान केवळ नोंदणी केलेल्या मुख्य स्पर्धकाला दिला जाणार आहे. स्पर्धेतील पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

२० सप्टेंबरला उपस्थिती अनिवार्य

बेस्ट रील्सच्या निवडीसाठी सर्व स्पर्धकांनी २० सप्टेंबर २०२६ रोजी बुलडाणा अर्बन मुख्य शाखेसमोरील गोवर्धन इमारतीच्या हॉलमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

स्पर्धेत नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी अभिजीत सवडकर (९०११०२३४२८), सुधाकर मानवतकर (७२७६९७५१४३), सुमेध सावदेकर (९५५२४५२८८९) किंवा गजानन राठोड (९११२७४०७८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बुलडाणा शहरातील जास्तीत जास्त कलाकार, हौशी कलावंत आणि नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा सन्मान

प्रसंगावधान दाखवत परिचारिका पौर्णिमा जाधव यांनी वाचविले नवजात बाळाचे प्राण

You Might Also Like

मराठा आरक्षणावर  आज उच्चस्तरीय समितीची बैठक; कुणबी प्रमाणपत्रातील अडचणींवर होणार चर्चा
राज्यात पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित गोदाम भाड्यासाठी प्रतापराव जाधवांचा पाठपुरावा
देऊळगाव राजात कव्वालीतील किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट; नगरसेवकासह दोघांचा मृत्यू
TAGGED:'Viral Mimicry Reel Competition' to mark Buldana Urban's Silver Jubilee Year२५ वे वर्ष25th AnniversaryArtists CompetitionBest Reel AwardBuldhana Cultural EventBuldhana Ganeshotsav NewsBuldhana Reel ContestBuldhana UrbanBuldhana Urban Best Reel AwardBuldhana Urban GaneshotsavEmployee Ganeshotsav MandalGanesh Festival CompetitionGaneshotsav 2026Mimicry Reel ContestReel Competition BuldhanaSilver JubileeSocial Media Reel ContestViral Mimicry Reel Competitionकर्मचारी गणेशोत्सव मंडळकलाकारांसाठी स्पर्धागणेशोत्सव २०२६गणेशोत्सव स्पर्धाबुलडाणा अर्बनबुलडाणा अर्बन गणेशोत्सवबुलडाणा अर्बन बेस्ट रील अवॉर्डबुलडाणा गणेशोत्सव बातमीबुलडाणा रील स्पर्धाबुलडाणा सांस्कृतिक कार्यक्रमबेस्ट रील अवॉर्डमिमिक्री रील स्पर्धारील स्पर्धा बुलडाणारौप्य महोत्सवव्हायरल मिमिक्री रील स्पर्धासोशल मीडिया रील स्पर्धा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article २५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा सन्मान
Next Article बुलडाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना पीएम रिलीफ फंडातून १ कोटी २० लाखांची मदत
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up