२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा सन्मान

ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्याची शासनाकडून दखल बुलढाणा : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणारा सन २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे यांना गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला. जिल्हा … Continue reading २५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा सन्मान