By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > शेतकऱ्यांच्या KYC व तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करा : विजय इतवारे
बुलडाणाबुलडाणा जिल्हाराजकीय

शेतकऱ्यांच्या KYC व तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करा : विजय इतवारे

Team Batmivishwa
Last updated: August 13, 2026 8:14 am
By Team Batmivishwa
Published: August 13, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा राजकीय
59 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

बुलढाणा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेला शब्द पाळत कोणत्याही कागदपत्रांच्या अडचणींशिवाय शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. मात्र, विद्यमान सरकार कर्जमाफी देताना शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करत असून, त्यातच बँकांकडून तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे यांनी केला.

पाडळी येथील सेंट्रल बँक शाखेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन इतवारे यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित KYC, फार्मर आयडी लिंकिंग तसेच इतर तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली. नुकतीच जाहीर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवर पाडळी शाखेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादीही त्यांनी मागितली. तसेच कोणते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, याची माहिती घेण्याची मागणी केली.

अनेक शेतकऱ्यांना KYC अपूर्ण असणे, फार्मर आयडी लिंक नसणे यासह विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींमुळे पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी बँक प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी विजय इतवारे यांनी केली.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) किसान सेना उपतालुकाप्रमुख रवींद्र पवार, शाखाप्रमुख शालिग्राम सोनोने, अरुण डुकरे, लक्ष्मणराव वसु, रामदास मुळे, विलास पवार, जिलानी बेग इसा बेग, दीपक मुळे, शांतिनाथ अपार, शरद गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

‘शांतीत क्रांती’ करणाऱ्या बुधवतांची राजकीय पकड पुन्हा अधोरेखित

संमतीशिवाय कर्ज पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप

You Might Also Like

आयुर्वेद उपचारांना मिळणार बळ! बुलढाण्यात १५ कोटींचे आयुष रुग्णालय उभारणार
NEET-UG 2026 चा निकाल जाहीर; 11.21 लाख विद्यार्थी पात्र, मुलींची पुन्हा सरशी
मेहकरमध्ये महिलेची रस्त्यावरच प्रसूती; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
बुलढाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन
संपात सहभागी होण्याचे मलकापूर तालुका अध्यक्षा जयश्रीताई तायडे यांचे आवाहन
TAGGED:Farmer ID लिंकKYC अडचणीअहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनाउद्धव ठाकरे कर्जमाफीकर्जमाफीपासून वंचित शेतकरीपाडळी सेंट्रल बँकपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६बँक तांत्रिक अडचणीबुलढाणा तालुकाबुलढाणा शेतकरीविजय इतवारेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशिवसेना बुलढाणाशेतकरी कर्जमाफीशेतकरी कर्जमाफी तांत्रिक अडचणीशेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रशेतकरी कर्जमुक्ती योजना 2026शेतकरी समस्या
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article खाटू श्याम सद्भावना समितीतर्फे ३० ऑगस्टपासून श्रीमद्भागवत कथा; ज्येष्ठ भक्तांसाठी रेल्वे यात्रेची विशेष व्यवस्था
Next Article पालकमंत्री मकरंद पाटील १३ ते १५ ऑगस्टदरम्यान बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up