संमतीशिवाय कर्ज पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप

उमरद येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी; दोषींवर कारवाई करण्याची मागणी सिंदखेड राजा : तालुक्यातील उमरद येथील अनेक शेतकऱ्यांचे सन २०१७-१८ मध्ये त्यांच्या संमतीशिवाय शेती कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करण्यात आल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून ते वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी … Continue reading संमतीशिवाय कर्ज पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप