By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
बुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरराजकीयविदर्भशेगाव

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Team Batmivishwa
Last updated: July 24, 2026 1:53 pm
By Team Batmivishwa
Published: July 24, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर राजकीय विदर्भ शेगाव
143 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. जालिंदर बुधवत यांनी पाडळी येथील रामरक्षा इंग्लिश स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख विजय इतवारे, पाडळीचे सरपंच जयेश पवार, रवि पवार, शाळीग्राम सोनूने, केशव मामा तसेच रामरक्षा इंग्लिश स्कूलचे शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत चांगले शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमानंतर शाळा प्रशासनाने या सामाजिक उपक्रमाबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे डफडे बजाव आंदोलन

 

आता सुंदरखेड होणार स्वच्छ… सुंदरखेड ग्रामपंचायतला दोन कचरा संकलन घंटागाड्यांची भेट

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात मूक रॅली; राष्ट्रपतींना निवेदन

‘अभंग ते आधुनिक’ सांगीतिक कार्यक्रम २८ जुलैला मुंबईत

आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा

You Might Also Like

राज्यात पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
इस्लामिक मराठी फिरते ग्रंथालयाचे धामणगाव बढे येथे आगमन
मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे जाहीर
पर्यावरण पूरक होळी साजरी करा: विनोद सातपुते
वडिलांचे स्वप्न साकार; राष्ट्रीय आर्चरीपटू आदित्य चौधरी ड्रग इन्स्पेक्टर पदावर निवड
TAGGED:Distribution of treats to students on the occasion of Uddhav Thackeray's birthday.Shiv Sena District Chief Mr. Jalindar Budhwatउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटपमहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजनशिवसेना जिल्हाप्रमुख श्री. जालिंदर बुधवत
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article आता सुंदरखेड होणार स्वच्छ… सुंदरखेड ग्रामपंचायतला दोन कचरा संकलन घंटागाड्यांची भेट
Next Article विधिमंडळ अंदाज समिती बुलडाणा जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्‍यावर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up