By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > मोताळा > इस्लामिक मराठी फिरते ग्रंथालयाचे धामणगाव बढे येथे आगमन
धार्मिकमहाराष्ट्रमोताळासांस्कृतिक

इस्लामिक मराठी फिरते ग्रंथालयाचे धामणगाव बढे येथे आगमन

Team Batmivishwa
Last updated: March 15, 2025 4:12 pm
By Team Batmivishwa
Published: March 15, 2025
धार्मिक महाराष्ट्र मोताळा सांस्कृतिक
77 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

विश्वबातमी टिम
धामणगांव बढे (मोताळा) : इस्लाम धर्मातील विविध विषयावर आधारित मराठी ग्रंथ घेऊन इस्लामिक मराठी प्रकाशनाचे फिरते ग्रंथालय शनिवार, दि.१५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता धामणगाव बढे शहरातील ग्रामपंचायत पंचायत समोर आले आहे.

इस्लाम धर्माविषयी लोकांना वास्तविक ज्ञान मिळावे, विविध विषयासंबंधी असलेले गैरसमज दूर व्हावेत जेणेकरून धार्मिक सहिष्णुता वाढीस लागावी हा उदात्त हेतू घेऊन हे ग्रंथालय संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असते. या ग्रंथालयात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, राजकीय, इ. अनेक विषयासंबंधी इस्लामचा दृष्टिकोन व्यक्त करणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. विशेषतः पवित्र ग्रंथ कुराण व पैगंबर मुहम्मद यांचे जीवनचरित्र आपल्या मायबोली मराठीत उपलब्ध आहे. तरी रसिक वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालयाचे संचालक शेख मुसाभाऊ व जमाते इस्लामी हिन्द शाखा शहराध्यक्ष अब्दुल हमीद साहेब व संघटनाचे सर्व सदस्यांनी केले आहे.

इस्लामिक मराठी फिरते ग्रंथालयाचे वैशिष्टे

  • शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, राजकीय ग्रंथ.
  • जीवनचरित्र मायबोली मराठीत.
  • इस्लामचा दृष्टिकोन व्यक्त करणारी अनेक पुस्तके उपलब्ध.

You Might Also Like

अभिनेते मिथुन चक्रवर्तींवर शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, चाहत्यांना दिलासा
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरच्या विकास प्रश्नांवर २८ जुलैला उच्चस्तरीय बैठक
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीमध्ये
कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे-बावनकुळे आमनेसामने; व्यक्तिगत वक्तव्यांवर बावनकुळेंचा आक्षेप
बारा वर्षीय अनुष्काच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज कॅन्डल मार्च
TAGGED:इस्लामिक मराठी फिरते ग्रंथालयधामणगांव बढेमोताळा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article धार्मिक कार्यामुळे समाज जागृत होत असतो: देविदास शर्मा
Next Article कोरकू व निहाल जनजातीमध्ये महिलांना होळी पूजेचा मान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up