आता सुंदरखेड होणार स्वच्छ… सुंदरखेड ग्रामपंचायतला दोन कचरा संकलन घंटागाड्यांची भेट
घंटागाड्यांचे लोकार्पण आमदार संजयभाऊ गायकवाड करण्यात आले प्रवीण थोरात/ बुलढाणा अस्वच्छतेच्या समस्येने ग्रासलेल्या सुंदरखेड गावात स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रामपंचायत सुंदरखेडच्या वतीने जनसुविधा योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोन कचरा संकलन घंटागाड्यांचे लोकार्पण आज शुक्रवारला बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सुंदरखेड गावातील प्रत्येक घरातून नियमित कचरा संकलन … Continue reading आता सुंदरखेड होणार स्वच्छ… सुंदरखेड ग्रामपंचायतला दोन कचरा संकलन घंटागाड्यांची भेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed