आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा

आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा बुलढाणा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज संस्थान, गोडबोले लेआऊट, जांभरून रोड, बुलढाणा यांच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परमार्थिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले … Continue reading आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा