By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे डफडे बजाव आंदोलन
खामगावजळगाव जामोदबुलडाणाराजकीयविदर्भसमोरच्या बाकावरुन

नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे डफडे बजाव आंदोलन

Team Batmivishwa
Last updated: July 23, 2026 10:00 am
By Team Batmivishwa
Published: July 23, 2026
खामगाव जळगाव जामोद बुलडाणा राजकीय विदर्भ समोरच्या बाकावरुन
63 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बुलढाण्यात मागणी

बुलढाणा (प्रतिनिधी) : नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी बुलढाण्यात केंद्र सरकारविरोधात डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. जयस्तंभ चौकात झालेल्या या आंदोलनातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि पक्षाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी डफडे वाजवत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या घटनांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनात डी. एस. लहाने, सुमित सरदार, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारी सत्ता टिकणार नाही” : विश्वदीप पडोळ

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २३ जुलैला बुलढाण्यात मूक रॅली

सामाजिक उपक्रमांनी शिवाजीराव बापू देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते ३१ जुलैदरम्यान पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम

You Might Also Like

गुरुपौर्णिमेला नाना पटोले यांचे दुधाने पाद्यपूजन; व्हिडिओ व्हायरल, राजकीय वादाला तोंड
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : आमदार संजय गायकवाड
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा भारतीय समता संघटनेचा निर्धार
जिल्हा परिषद शाळा खांडवी येथे विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रशिक्षण
जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा; नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी वाढदिवशी केले वृक्षारोपण
TAGGED:Demand in Buldhana for the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan.Shiv Sena District Chief Jalindar BudhwatShiv Sena's 'Dafade Bajav' (drum-beating) protest against the NEET paper leak and the lathi-charge on students.State Spokesperson Jayshree Shelkeकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बुलढाण्यात मागणीनीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे डफडे बजाव आंदोलनराज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article “विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारी सत्ता टिकणार नाही” : विश्वदीप पडोळ
Next Article वनजमिनीतून हजारो ब्रास मुरूम चोरीचा आरोप; वनपाल, वनरक्षक निलंबनाची मागणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up