By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > रायपूरच्या आठवडी बाजारात हिवतापा विषयी जनजागृती; माहिती पत्रकाचे वाटप
बुलडाणामोताळालोणारविदर्भविविधसिंदखेडराजा

रायपूरच्या आठवडी बाजारात हिवतापा विषयी जनजागृती; माहिती पत्रकाचे वाटप

Team Batmivishwa
Last updated: June 23, 2026 3:24 pm
By Team Batmivishwa
Published: June 23, 2026
बुलडाणा मोताळा लोणार विदर्भ विविध सिंदखेडराजा
45 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

लक्षणे आढळल्यास रुग्णांनी उपचार करावा

दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला व ताप आसल्यास किंवा वजनात घट झाल्यास थुंकीद्वारे रक्त पडल्यास अशा रुग्णांने तात्काळ आरोग्य केंद्र किंवा इतर शासकीय रुग्णालयात जाऊन तातडीने उपचार करून घ्यावा.
– डॉ.अक्षय जाधव, वैद्यकीय अधिकारी.

रायपूर येथील आठवडी बाजारात आज मंगळवार, दि.23 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी.सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिवतापाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी दुकानदार, भाजीपाला विक्रेता व बाजार करुंणा किटकजन्य रोग नियंत्रण बाबत सविस्तर माहिती देऊन त्यांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

रायपुर येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो या बाजारासाठी गावाला लागून असलेल्या दहा ते पंधरा खेड्यातील दुकानदार भाजीपाला विक्रेते, ग्रामस्थ, नागरिक बाजारात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे किटकजन्य आजाराबाबत त्यांना माहिती व्हावी यासाठी रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.अक्षय जाधव , डॉ.शिल्पा सरपाते व प्रयोगशाळा अधिकारी श्रीमती विशाखा वाकोडे, आरोग्य सहाय्यक श्री.आर.एस.जाधव, श्री.डी एच देंगलुरकर व आरोग्य सेवक भागवत सावंत,विकास सुसर, अभिजीत भारसाकळे, शुभम काळवाघे, पंकज साळोक, विष्णु लहासे व गोपाल हनवते,ज्ञानेश्वर खंडागळे व इतर यांनी आठवडी बाजारातील दुकानदार भाजीपाला विक्रेते तसेच बाजार करून नागरिकांना या किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांना माहिती पत्रकाची आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये व्ही. डी.इंगळे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांना शौचालयाच्या व्हँन्ट पाईपपला जाळया बसविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आण्णा हजारे करणार सरकारविरोधात आंदोलन; सरकारला दिला अल्टिमेटम

योगदिनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून योगासने; स्थानिक प्रश्नाकडे लक्ष वेधले

काय आहे पार्टनर स्वॅपिंग प्रकरण?

 

You Might Also Like

ईद मिलाद-उन-नबी निमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप
“विद्यार्थ्यांनो जिद्द व परिश्रम ठेवा… यश नक्की मिळेल!” – प्रा. सुनील सपकाळ
देऊळगाव राजात दीनदयाल विद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाची निवडणूक उत्साहात
बुलढाण्यातून संत मुक्ताईंच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू; भाविकांनी घेतले दर्शन
डिजिटल अरेस्ट प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ५२.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
TAGGED:डॉ.अक्षय जाधवप्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारीरायपूरलक्षणे आढळल्यास रुग्णांनी उपचार करावावैद्यकीय अधिकारी.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे
Next Article बुलढाणा जिल्हा पोलिस दलात फेरबदल सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up