By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > बुलढाणा जिल्हा पोलिस दलात फेरबदल सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
उत्तर महाराष्ट्रखामगावजळगाव जामोदबुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरमहाराष्ट्रविदर्भसमोरच्या बाकावरुनसिंदखेडराजा

बुलढाणा जिल्हा पोलिस दलात फेरबदल सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या

Team Batmivishwa
Last updated: June 24, 2026 10:19 am
By Team Batmivishwa
Published: June 24, 2026
उत्तर महाराष्ट्र खामगाव जळगाव जामोद बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर महाराष्ट्र विदर्भ समोरच्या बाकावरुन सिंदखेडराजा
203 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

बुलढाणा– पोलिस दलातील तब्बल ५१ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पदमसिंग राजपुत यांची बदली प्रभारी अधिकारी, युवराज धनराज रबडे प्रभारी अधिकारी, पो.स्टे. साखरखेर्डा, गजानन पिराजी सोनटक्के प्रभारी अधिकारी पो.स्टे. बीबी, भरत विठ्ठराव चापाईतकर पो.स्टे. सिंदखेड राजा, पो.स्टे. अमडापुर, निखील बबनराव निर्मल प्रभारी अधिकारी पो.स्टे. धामणगाव बढे, रुपेश लक्ष्मणराव शक्करगे सिसिटीएनएस बुलढाणा, चंद्रकांत भरत पाटील वाचक, पो.अ. बुलढाणा व पथक प्रमुख बुलढाणा, प्रविण अरुणराव लिंगाडे प्रभारी अधिकारी पो.स्टे. जलंब, दिपक दिनकराव ढोमणे प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अंढेरा, राहुल पांडुरंग लोखंडे पो.स्टे. चिखली, हेमराज भगवान कोळी पो.स्टे. नांदुरा, आशिष नथुजी चेंचरे पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण, गजानन कोंडीबा कौळासे पो.स्टे. लोणार, शरद सजन माळी प्रभारी अधिकारी पो.स्टे. जानेफळ, गणेश अशोक इंगोले प्रभारी अधिकारी, पो.स्टे. डोणगाव येथे बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप अन्नाजी गोंडाने नियंत्रण कक्ष बुलढाणा, नागेश रामदास जायले पो.स्टे. मलकापुर शहर, अजिनाथ ओंकार मोरे प्रभारी अधिकारी पो.स्टे. धाड, संदिप शिवाजी बिरांजे दोषसिध्दी विभाग व डायल-११२, राजेन्द्र दशरथ पवार पो.स्टे. शेगाव ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. बुलढाणा पोलीस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या १० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रविण रामकृष्ण सुळे अर्जशाखा, पो.अ. कार्यालय, देविदास आत्माराम पाटील पो.स्टे. मलकापुर शहर, सुनिल अरुण इंगळे स्थागुशा बुलढाणा, मनोज विलासराव वासाडे पो.स्टे. तामगाव, सविता जगन्नाथ कुवारे पो.स्टे. देऊळगाव राजा, वैभव ज्ञानेश्वर महांगरे वाचक, अ.पो.अ. बुलढाणा, प्रदिपकुमार नवलचंद राठोड पो.स्टे. मेहकर, संजीवनी विजय पुंडगे अनैतीक मानवी वाहतुक कक्ष बुलढाणा, गजानन प्रभाकर रहाटे पो.स्टे. खामगाव शहर, मल्लीकार्जुन गोरख वाघमोडे पो.स्टे. बुलढाणा शहर येथे बदली करण्यात आली आहे.

बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या तब्बल १० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रावसाहेब विनायक बुधवंत वाचक, उपवि.पो.अ.मलकापुर, विजय मुरलीधर अजमिरे पो.स्टे. डोणगाव, विजय रामराव पाटील नियंत्रण कक्ष बुलढाणा, गणेश दिनकर कायंदे पो.स्टे. जळगाव जामोद, अख्तर सत्ातार शेख पो.स्टे. मलकापुर शहर, श्रीराम शिवदास जाधव वाचक, उपवि.पो.अ. बुलडाणा, अरुण दिनकर मुंढे पो.स्टे. पिंपळगाव राजा, राजू अशोक मोरे पो.स्टे. तामगाव, प्रविण श्रीराम मोरे पो.स्टे. चिखली, शेख इद्रीस शेख नासीर कल्याण शाखा, बुलडाणा बुलडाणा येथे बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक निजाम कासम तांबोळी, विजय यादवराव हुडेकर व राजेश नारायण गोमासे यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन देविदास शिंदे पो.स्टे तामगाव, किशोर पुरुषोत्तम बर्वे पो.स्टे. खामगाव शहर, जीवन विठ्ठलराव सोनवणे पो.स्टे. जळगाव जामोद, अमोल अवधुत पंडीत पो.स्टे. खामगाव शहर, कुणाल दिलीप जाधव पो.स्टे. मलकापुर शहर, विलास ज्ञानेश्वर बोपटे पो.स्टे. मलकापुर ग्रामीण, नितीनसिंह सुरेशसिंह चौहाण पो.स्टे.धाड, नारायण निवृत्ती सरकटे पो.स्टे. तामगाव येथे बदली करण्यात आली आहे.

काय आहे पार्टनर स्वॅपिंग प्रकरण?

खामगावातील दोन तरूणांनी तोतया अधिकारी बनून वृध्दाला लुटले; अकोला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या

You Might Also Like

पर्यावरण पूरक होळी साजरी करा: विनोद सातपुते
‘अभंग ते आधुनिक’ सांगीतिक कार्यक्रम २८ जुलैला मुंबईत
बुलडाणा अर्बन जळगाव खान्देश शाखेचे स्वमालकीच्या वास्तूत २६ ऑगस्ट रोजी होणार स्थलांतर
विधिमंडळ अंदाज समिती बुलडाणा जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्‍यावर
मोताळ्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या उद्यानात दुर्मिळ Geodorum laxiflorum ऑर्किड फुलले
TAGGED:Reshuffle in Buldhana District Police Force: Transfers of Assistant Police Inspectors and Police Sub-Inspectors.पोलिस उपनिरीक्षकबुलढाणा जिल्हा पोलिस दलात फेरबदल सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्याबुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या तब्बल १० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यासहाय्यक पोलिस निरीक्षकसहाय्यक पोलीस निरीक्षक
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article रायपूरच्या आठवडी बाजारात हिवतापा विषयी जनजागृती; माहिती पत्रकाचे वाटप
Next Article कर्जमाफीसाठी बैलावर स्वार होत गोरेगाव येथील शेतकर्‍यांचा तहसील कार्यालय परिसरात फेरफटका
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up