आण्णा हजारे करणार सरकारविरोधात आंदोलन; सरकारला दिला अल्टिमेटम

नव्या नियमांमुळे माहितीचा अधिकार कमकुवत एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक विषयांबाबत माहिती मागवता येणार नाही   माहिती अधिकार अर्जासाठीचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. माहितीच्या प्रती मिळवण्यासाठी प्रति पृष्ठ आकारले जाणारे शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले आहे. तसेच प्रथम अपीलासाठी ५० रुपये आणि द्वितीय अपीलासाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले … Continue reading आण्णा हजारे करणार सरकारविरोधात आंदोलन; सरकारला दिला अल्टिमेटम