By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > विदर्भ > संमतीशिवाय कर्ज पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप
बुलडाणा जिल्हाराजकीयविदर्भसिंदखेडराजा

संमतीशिवाय कर्ज पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप

Team Batmivishwa
Last updated: August 11, 2026 11:36 pm
By Team Batmivishwa
Published: August 11, 2026
बुलडाणा जिल्हा राजकीय विदर्भ सिंदखेडराजा
38 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

उमरद येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी; दोषींवर कारवाई करण्याची मागणी

सिंदखेड राजा : तालुक्यातील उमरद येथील अनेक शेतकऱ्यांचे सन २०१७-१८ मध्ये त्यांच्या संमतीशिवाय शेती कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करण्यात आल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून ते वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात १० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

उमरद येथील अनेक शेतकऱ्यांनी किनगाव राजा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेत पात्र असतानाही संबंधित कर्ज खात्यांचे शेतकऱ्यांची संमती न घेता पुनर्गठन करण्यात आल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कर्जाचे पुनर्गठन केल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांना कोणताही प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवरील बोजा आजही कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सन २०१७-१८ मध्ये उमरद येथील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले, त्यांची संपूर्ण यादी तसेच संबंधित कर्ज खात्यांची माहिती मागवून तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच कर्जमाफीस पात्र असूनही पुनर्गठनामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली. संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बँक कर्ज खात्यांची वस्तुनिष्ठ तपासणी करावी आणि अनियमितता आढळल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते अमोल मोरे यांच्यासह उमरद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ना… ना’ करता करता अखेर त्याच पक्षाच्या प्रेमात!

महागाईचा आणखी एक झटका! आजपासून दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग

You Might Also Like

गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
शेतातील विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू
बुलडाणा अर्बन-सहकार विद्या मंदिरचा ‘न्यू होम मिनिस्टर’ रंगला; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
पालकमंत्री ना.मकरंद आबा पाटील यांना प्रवक्त्या अ‍ॅड.जयश्रीताई शेळके यांचे निवेदन
बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकर्‍यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा: पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील
TAGGED:Bank of Maharashtra LoanBuldhana Farmer NewsFarmer Loan WaiverLoan Restructuring NewsMaharashtra Farmer NewsSindkhed Raja Newsअमोल मोरेउमरद कर्ज पुनर्गठनउमरद शेतकरी कर्जमाफीकर्ज खात्यांची चौकशीकर्ज पुनर्गठन प्रकरणकर्जमाफी योजनाकिनगाव राजा बँकक्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरजिल्हाधिकारी बुलढाणाबँक ऑफ महाराष्ट्रबँक कर्ज अनियमितताबुलढाणा शेतकरी बातमीमहाराष्ट्र शेतकरी बातम्याशेतकरी कर्जमाफीशेतकरी कर्जमाफीपासून वंचितशेतकरी तक्रारशेतकरी न्यायशेती कर्ज प्रकरणसंमतीशिवाय कर्ज पुनर्गठनसिंदखेड राजा तालुका बातमीसिंदखेड राजा शेतकरी
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांची रुग्णालयात भेट
Next Article खामगाव-जालना रेल्वेमार्गाला मिळणार गती!
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up