महागाईचा आणखी एक झटका! आजपासून दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग

गायी-म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार मुंबई : महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता आणखी एक झळ बसणार आहे. महाराष्ट्रात ११ ऑगस्टपासून गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून प्रमुख सहकारी तसेच खासगी … Continue reading महागाईचा आणखी एक झटका! आजपासून दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग