By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > विदर्भ > आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीमध्ये
धार्मिकमहाराष्ट्रविदर्भ

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीमध्ये

Team Batmivishwa
Last updated: May 8, 2025 11:10 am
By Team Batmivishwa
Published: May 8, 2025
धार्मिक महाराष्ट्र विदर्भ
53 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

Deputy Chief Minister Eknath Shinde in Amravati today

बातमीविश्व टिम

अमरावती: नव्याने निर्माण होत असलेल्या बालकृष्णधाम येथे इस्कॉन रुख्मिणी वैदिक कल्चर सेंटर स्व. प्रविण मालू यांच्या ईच्छेनुसार उभारण्यात येत आहे. सदर इस्कॉन कल्चर सेंटर व स्व. प्रविण प्रणव मालू स्मृती प्रवेशद्वाराचे आणि भूमिदान एवमं भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार, ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गजाननधामच्या बाजूला मालू सिटी रेवसा रोड, बालकृष्णधाम येथे होत आहे. या सोहळ्याला श्रील लोकनाथ स्वामी महाराज, क्षेत्रिय सचिव इस्कॉन महाराष्ट्र व भक्तीपद्य सौरभ प्रचारक स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत.

मालू कस्ट्रशनचे संस्थापक स्व. प्रवीण मालू यांनी हयात असताना चार वर्षांपूर्वी इस्कॉनचे गुरुमहाराजांना इस्कॉन वैदिक कल्चर सेंटर व्हावे व त्यामध्ये भव्य असे इस्कॉन मंदिर स्थापित व्हावे असा संकल्प बोलून दाखविला होता. त्यानुसार त्यांचे पुतणे वरूण मालू यांनी कुठलाही विलंब न करता सदर संस्थेला एक लाख स्क्वेअरफूट म्हणजेच चार एकर जमिन दान दिली. सदर जमिनीची किंमत आज कोट्यवधीच्या घरात आहे. याचवेळी बाळकृष्णधाम येथे स्व. प्रविण प्रणव मालू स्मृती प्रवेशद्वाराचे सुद्धा भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत. सदर कार्यक्रमाला नागरिकांन व लाडया बहिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मालू कन्स्ट्रशनचे संचालक वरुण मालू यांनी केले.

यांची राहणार उपस्थिती
या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आ. रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. सुलभा खोडके, आ. संजय खोडके, माजी मंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, शिवसेनाच्या प्रिती बंड, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार अभिजित अडसूळ, आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री कृपाल तुमाने, माजी स्थायी समिती अध्यक्ष मनपा बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

You Might Also Like

मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; नर्सिंग कॉलेजमध्ये घुसून दहशत निर्माण केल्याचा आरोप
जिगाव धरण प्रकल्पाची पाहणी व नांदुरा रेल्वेस्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याकरीता येणार बुलढाणा सहपालकमंत्री संजय सावकारे
१८ हजार शेतकऱ्यांची केवायसी महिनाभरात पूर्ण करा; नव्याने पीक कर्ज देण्याच्या सूचना
एचएसआरपी नंबर प्लेटचा फज्जा!; निकृष्ट दर्जामुळे प्लेट निखळल्या, वाहनधारकांना पुन्हा आर्थिक भुर्दंड
पर्यावरण पूरक होळी साजरी करा: विनोद सातपुते
TAGGED:इस्कॉन रुख्मिणी वैदिक कल्चर सेंटरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक नऊ दहशतवादी तळ केले उध्दवस्त!
Next Article महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up