By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > कोकण > एचएसआरपी नंबर प्लेटचा फज्जा!; निकृष्ट दर्जामुळे प्लेट निखळल्या, वाहनधारकांना पुन्हा आर्थिक भुर्दंड
कोकणखामगावपश्चिम महाराष्ट्रविविध

एचएसआरपी नंबर प्लेटचा फज्जा!; निकृष्ट दर्जामुळे प्लेट निखळल्या, वाहनधारकांना पुन्हा आर्थिक भुर्दंड

Team Batmivishwa
Last updated: August 1, 2026 1:06 pm
By Team Batmivishwa
Published: August 1, 2026
कोकण खामगाव पश्चिम महाराष्ट्र विविध
27 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

दोष कंपन्यांचा, शिक्षा मात्र नागरिकांना; गुणवत्तेच्या चौकशीसह दोषपूर्ण प्लेट विनामूल्य बदलण्याची मागणी

राज्यात वाहन सुरक्षेच्या नावाखाली सक्तीने बसविण्यात आलेल्या एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नंबर प्लेटच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यभरातून प्लेट निखळणे, रंग उडणे, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग खराब होणे तसेच निकृष्ट दर्जाच्या रिव्हेटमुळे नंबर प्लेट रस्त्यावर पडण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. मात्र या दोषांचा आर्थिक फटका सामान्य वाहनधारकांनाच बसत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाहनांची सुरक्षा आणि बनावट नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी एचएसआरपी योजना राबविण्यात आली. मात्र अनेक वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, बसविण्यात आलेल्या प्लेट काही महिन्यांतच निकामी होत आहेत. पूर्वी वापरले जाणारे मजबूत बोल्ट काढून अॅल्युमिनियमचे रिव्हेट बसविण्यात आल्याने प्लेट सहज निखळून पडत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

प्लेट हरवल्यानंतर वाहनधारकांना पोलिसांत तक्रार नोंदविणे, ऑनलाइन अर्ज करणे, अपॉइंटमेंट घेणे आणि नवीन प्लेटसाठी पुन्हा शुल्क भरणे अशी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. विशेष म्हणजे, उत्पादनातील दोष किंवा निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे प्लेट खराब झाली असतानाही संबंधित यंत्रणा जबाबदारी स्वीकारत नसल्याचा आरोप केला जात आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवरील रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग अल्पावधीतच खराब होत असल्याने रात्री नंबर स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे वाहतूक सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहन सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आता उलट सुरक्षिततेलाच धोका निर्माण करत असल्याची टीका वाहनधारकांकडून होत आहे.

दरम्यान, एचएसआरपी नंबर प्लेटच्या गुणवत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषपूर्ण प्लेट विनाशुल्क बदलून द्याव्यात तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

राज्यात २२ जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा; डिसेंबरमध्ये बिगुल वाजण्याची शक्यता

बुलढाण्यात हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे रविवारी जाहीर व्याख्यान

‘निक्षय मित्र’ बनून टीबी रुग्ण दत्तक; टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा पुढाकार

You Might Also Like

बचत गटांना ७५.६२ कोटी रुपयांच्या कर्ज नियोजनाला मंजुरी
Business Casual: The Definitive Guide for Women To Be Stylish At Work
दलित पँथर चळवळीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात झळकणार
Benefits of Yoga: 10 Ways Your Practice Can Improve Your Life
अभिनेते मिथुन चक्रवर्तींवर शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, चाहत्यांना दिलासा
TAGGED:High Security Registration PlateHSRP ComplaintHSRP MaharashtraHSRP NewsHSRP Number PlateHSRP Quality IssueMaharashtra TransportVehicle Number Plateएचएसआरपीनिकृष्ट नंबर प्लेटमहाराष्ट्र परिवहनरेट्रो रिफ्लेक्टिव्ह प्लेटवाहन नंबर प्लेटवाहनधारक
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article ‘निक्षय मित्र’ बनून टीबी रुग्ण दत्तक; टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा पुढाकार
Next Article अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नी व प्रियकराला अटक, वाशीम हादरले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up