By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > ईद मिलादुन्नबीनिमित्त २३ ऑगस्टला बुलढाण्यात भव्य रक्तदान शिबिर
बुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरराजकीयविदर्भ

ईद मिलादुन्नबीनिमित्त २३ ऑगस्टला बुलढाण्यात भव्य रक्तदान शिबिर

Team Batmivishwa
Last updated: August 21, 2026 10:35 pm
By Team Batmivishwa
Published: August 21, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर राजकीय विदर्भ
82 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

बुलढाणा (प्रतिनिधी) : ईद मिलादुन्नबी अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०१व्या जयंतीनिमित्त अल मदिना फाउंडेशनच्या वतीने रविवार, २३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इक्बाल चौक परिसरातील जामा मशिदीजवळील मैदानात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा १५०१व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे जीवनदान असून, अधिकाधिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी केले आहे.

रक्तदान शिबिराची वेळ : रविवार, २३ ऑगस्ट | सकाळी ९ ते दुपारी २
स्थळ : इक्बाल चौक, जामा मस्जिदजवळील मैदान, बुलढाणा.

इकबाल चौकात नातिया मुशायराने रंगली ईद मिलादुन्नबीची मैफल

You Might Also Like

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा वंजारी समाज बांधवांकडून सत्कार
आमदार संजय गायकवाडांना ते वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल
बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश; दुसऱ्यांदा छापा, डॉक्टर व मुलगा ताब्यात
या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही: हर्षवर्धन सपकाळ
अमरावतीत ‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ फॅशन शो; मिस, मिसेस, मिस्टर, टीन व किड्ससाठी नोंदणी सुरू
TAGGED:1501 वी जयंती23 ऑगस्ट रक्तदान शिबिरAl Madina FoundationBlood Donation Camp BuldhanaBuldhana NewsEid Milad Un Nabi 2026अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनअल मदिना फाउंडेशनइक्बाल चौक बुलढाणाईद मिलादुन्नबीईद मिलादुन्नबी 2026जामा मस्जिद बुलढाणानदीम शेखबुलढाणा रक्तदान शिबिररक्तदान आवाहनरक्तदान शिबिरसामाजिक उपक्रम बुलढाणाहजरत मोहम्मद पैगंबर जयंती
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article इकबाल चौकात नातिया मुशायराने रंगली ईद मिलादुन्नबीची मैफल
Next Article बीबीमध्ये घरफोडी; ६९ हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up