By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही: हर्षवर्धन सपकाळ
उत्तर महाराष्ट्रखामगावपश्चिम महाराष्ट्रबुलडाणाबुलडाणा जिल्हामराठवाडामलकापूरराजकीय

या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही: हर्षवर्धन सपकाळ

Team Batmivishwa
Last updated: June 13, 2026 11:27 am
By Team Batmivishwa
Published: June 13, 2026
उत्तर महाराष्ट्र खामगाव पश्चिम महाराष्ट्र बुलडाणा बुलडाणा जिल्हा मराठवाडा मलकापूर राजकीय
227 Views
4 Min Read
Share
4 Min Read
SHARE

तो बैल दोनच दिवसांत शेतातील मशागती दरम्यान खाली बसला

सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसतं. त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निमर्ळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आलीः हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आलाः कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला! ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?, असा थेट सवाल सपकाळ यांनी राज्य सरकारला केला आहे.

 

 बुलडाणा – लातूर जिल्ह्यातील देवणी तालुयातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर पत्नीला औताला जुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या शेतकर्‍याच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले. शेतकर्‍यानं बैल नसल्यानं पत्नीला नांगराला जुंपल्याचं दृश्य समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्या शेतकर्‍याला बैल उपलब्ध करुन दिला. स्थानिक गोशाळेतून शेतकर्‍याला बैल दिला असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, सरकारच्या मदतीने मिळालेला तो बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकर्‍यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यावरून रोहित पवार आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे. रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं की, विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकर्‍याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती बहुतांश शेतकर्‍यांना मिळू नये याची अधिक काळजी घेतली. आता बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकर्‍यावर आली, त्याप्रमाणेच कर्जमाफीसाठीही सरकारने घातलेल्या अटींमुळं आधी स्वतःकडचे पैसे शेतकर्‍यांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसतं.

त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निमर्ळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आलीः हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आलाः कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला! ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?, असा थेट सवाल सपकाळ यांनी राज्य सरकारला केला आहे. एका बाजूला हजारो कोटींच्या घोषणा, जाहिराती आणि इव्हेंटबाजीः तर दुसर्‍या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला ढोंगी मदतीच्या नावाखाली निकृष्ट बैल दिला जातो. शेतकर्‍याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा त्याच्या वेदनांवर स्वतःची मोहीम उभे करणारे हे दलिंदर सरकार आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

कोणी केला काँग्रेसच्या उमेदवारावर मॅनेज झाल्याचा आरोप

तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धडक

You Might Also Like

सेगाव ते सेवाग्राम : गांधीविचारांची कर्मभूमी
जाधव कुटुंबाची तिहेरी माघार; महिला, कृषी प्रक्रिया अन् ओबीसी मतदारसंघातील समीकरणे बदलली
काय सांगता टीबी रुग्णाला जिल्हाधिकारी डॉ.देवरे यांनी घेतले दत्तक
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; संपापूर्वी २७ सप्टेंबरला रविवारीही बँका सुरू
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याहस्ते अ‍ॅड.श्रीकांत जायभाये महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित
TAGGED:तो बैल दोनच दिवसांत शेतातील मशागती दरम्यान खाली बसलादेवणीबैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळबोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाडया सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही: हर्षवर्धन सपकाळलातूर
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धडक
Next Article सत्तेचा गैरवापर करुन बहुजनांच्या शिक्षणसंस्था संपवण्याचा डाव : राहुल बोंद्रे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up