इकबाल चौकात नातिया मुशायराने रंगली ईद मिलादुन्नबीची मैफल

बुलढाणा (प्रतिनिधी) : ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने स्थानिक इकबाल चौकातील जामा मस्जिदसमोर नातिया मुशायरा अर्थात भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीते आणि कवींच्या सुमधुर काव्यवाचनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०१व्या जयंतीनिमित्त सलग चौथ्या वर्षी अल मदिना फाउंडेशन आणि मिलाद कमिटी, बुलढाणा शहर यांच्या वतीने … Continue reading इकबाल चौकात नातिया मुशायराने रंगली ईद मिलादुन्नबीची मैफल