By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > चिखली > सह्याद्री हॉस्पिटलमधून साहित्य, आयपॅडसह २.९० लाखांचा ऐवज लंपास
चिखलीबुलडाणाबुलडाणा जिल्हामोताळाविदर्भ

सह्याद्री हॉस्पिटलमधून साहित्य, आयपॅडसह २.९० लाखांचा ऐवज लंपास

Team Batmivishwa
Last updated: August 6, 2026 10:29 am
By Team Batmivishwa
Published: August 6, 2026
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा मोताळा विदर्भ
28 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

बुलढाणा (प्रतिनिधी): शहरातील राधेय हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमधून दोन वेळा विद्युत साहित्य चोरीला गेल्यानंतर त्याच हॉटेलमधील एका ग्राहकाचा आयपॅड आणि कारची चावीही चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या तिन्ही घटनांमध्ये एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विक्रम एकनाथ म्हस्के (वय ५९, शांती निकेतन नगर, बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सुनेच्या सह्याद्री हॉस्पिटलसाठी राधेय हॉटेलमधील काही जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून तेथे रुग्णालयाचे काम सुरू आहे.

२६ जुलैच्या रात्री हॉस्पिटलच्या विद्युत फिटिंगसाठी आणून ठेवलेले ३९ वायर बंडल, तांब्याचे साहित्य आणि इतर इलेक्ट्रिकल साहित्य, असा सुमारे ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. त्यानंतर ३० जुलैच्या रात्री फिटिंग केलेले २४ वायर बंडल आणि उर्वरित चार वायर बंडल, असा सुमारे ५५ हजार रुपयांचा आणखी मुद्देमाल लंपास करण्यात आला. सलग चोरीच्या घटनांनंतर हॉस्पिटल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. २ ऑगस्ट रोजी सकाळी फुटेज तपासताना पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती बॅग घेऊन बाहेर जाताना दिसल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीनुसार, हॉटेल व्यवस्थापक अमर किशोर काटकर यांनी सीसीटीव्हीतील व्यक्तीची ओळख हॉटेलच्या रूम क्रमांक १०८ मध्ये वास्तव्यास असलेल्या अभिजित ऊर्फ गणेश राजेश किम अशी केल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, हॉटेलच्या रूम क्रमांक २२० मध्ये वास्तव्यास असलेले धीरज टेकाळे यांनी त्यांच्या खोलीतून सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा आयपॅड आणि कारची चावी चोरीला गेल्याची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी बॅग स्वतःची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटल्याचा दावा फिर्यादीने केला असून, त्याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

देवीचे दर्शन घेऊनच फोडला गाभारा; मर्दडी देवस्थानातून ९ लाखांच्या दागिन्यांची धाडसी चोरी

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

You Might Also Like

लोणारमध्ये स्कार्पिओची काच फोडून 3.50 लाखांची रोकड लंपास; कांदा बी व्यापारी ठरला चोरीचा बळी
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर; ‘वेचलेले मोती’ पुस्तकाचेही प्रकाशन
शिवसेना (उबाठा) पक्षाचा ८ ऑगस्ट रोजी खामगावात भव्य कार्यकर्ता मेळावा
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी
वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मुक्कामस्थळांसह संपूर्ण पालखी मार्गावर पुरेसा बंदोबस्त ठेवावा: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
TAGGED:अभिजित गणेश किमआयपॅड चोरीइलेक्ट्रिकल साहित्य चोरीबुलढाणा क्राईम न्यूजबुलढाणा चोरीबुलढाणा शहर पोलीसमहाराष्ट्र गुन्हे बातम्याराधेय हॉटेल चोरीसह्याद्री हॉस्पिटलसीसीटीव्ही फुटेज
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article देवीचे दर्शन घेऊनच फोडला गाभारा; मर्दडी देवस्थानातून ९ लाखांच्या दागिन्यांची धाडसी चोरी
Next Article पळशी (झाशी) येथील एसटी बस सेवेची वर्षपूर्ती; चालक-वाहकांचा ग्रामस्थांकडून सत्कार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up