By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर; ‘वेचलेले मोती’ पुस्तकाचेही प्रकाशन
खामगावबुलडाणाराजकीयविदर्भविविधशेगावसंग्रामपूरसमोरच्या बाकावरुनसिंदखेडराजा

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर; ‘वेचलेले मोती’ पुस्तकाचेही प्रकाशन

Team Batmivishwa
Last updated: July 28, 2026 10:59 pm
By Team Batmivishwa
Published: July 28, 2026
खामगाव बुलडाणा राजकीय विदर्भ विविध शेगाव संग्रामपूर समोरच्या बाकावरुन सिंदखेडराजा
188 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

२९ जुलै रोजी वारकरी भवन येथे होणार पुरस्कार वितरण

बुलढाणा : ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना यंदाचा ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर करण्यात आला आहे. बुधवार, २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वारकरी भवन चोपडे यांचा मळा खामगाव येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार स्व. ना. गो. अनोकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनोकार परिवाराच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकाराचा दरवर्षी या पुरस्काराने सन्मान केला जातो. पुरस्काराचे स्वरूप ₹२१ हजार रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.

राजेंद्र काळे यांनी दीर्घकाळ जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

याच समारंभात सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषा नागोराव अनोकार यांनी संकलित केलेल्या ‘वेचलेले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पत्रकार, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षित जागांवरील सदस्यांना १२ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक

समृद्धी महामार्गावर  मंगळवारी तासभर वाहतूक बंद राहणार; बुलढाणा–जालना दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम

शारदा ज्ञानपीठचा दुहेरी जल्लोष; सुब्रोतो फुटबॉल कपमध्ये दोन्ही गटांचे जिल्हा विजेतेपद

Buldhana : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकले; येणारा काळ उद्धव ठाकरेंचा – जालिंदर बुधवत

वरूडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; ३५१ नागरिकांची मोफत तपासणी, गरजू रुग्णांच्या पुढील उपचारांचेही नियोजन

You Might Also Like

Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षित जागांवरील सदस्यांना १२ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक
स्वातंत्र्यदिनी जन्मलेला जवान… देशासाठी जगला आणि देशासाठीच गेला..
अचानक स्वप्नात वाघ्या आला….
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता दहीद बु. गावासाठी टँकर मंजूर
मेहकरच्या नागेश कांगणे यांच्या अभंग रचनांना विदर्भ साहित्य परिषदेचा सन्मान
TAGGED:In memory of veteran journalist the late N. G. AnokarVeteran journalist Rajendra Kale named for the ‘Late N. G. Anokar Excellence in Journalism Award-2026’; book ‘Vechelele Moti’ also released.ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांना ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२६’ जाहीर; ‘वेचलेले मोती’ पुस्तकाचेही प्रकाशन
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article वरूडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; ३५१ नागरिकांची मोफत तपासणी, गरजू रुग्णांच्या पुढील उपचारांचेही नियोजन
Next Article सिंहस्थपूर्वी कपिलधाराच्या विकासाला गती; १७ ऑगस्ट २०२७ रोजी पारंपरिक स्नान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up