By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > ‘लोकशाहीचा गळा घोटणारे मोदी सरकार उलथून टाकू’ ; विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध
खामगावचिखलीबुलडाणाबुलडाणा जिल्हाराजकीयविदर्भ

‘लोकशाहीचा गळा घोटणारे मोदी सरकार उलथून टाकू’ ; विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध

Team Batmivishwa
Last updated: July 23, 2026 9:49 pm
By Team Batmivishwa
Published: July 23, 2026
खामगाव चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा राजकीय विदर्भ
72 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

चिखली / प्रतिनिधी

 दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी कथित गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, २३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. लोकनेते राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवत, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारे सरकार हाय हाय”, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सत्तेचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी वक्त्यांनी केंद्र सरकारवर लोकशाही मूल्यांची पायमल्ली केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे असंवैधानिक असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांवरील कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. आगामी काळात “लोकशाहीचा गळा घोटणारे मोदी सरकार उलथून टाकू”, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात नगर परिषद विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार, बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, प्रशांत भटकर, उबेद अली खान, खलील बागवान, सचिन शेटे, दत्ता करवंदे, रोहन पाटील, पवन गवारे, गजानन डुकरे, शिवनारायण म्हस्के, प्रदीप अंभोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जाकीर शेख, किसान काँग्रेसचे समाधान आकळ, प्रदीप पचेरवाल, शिवराज पाटील, नगरसेवक गोपाल देव्हडे, गोकुळ शिगणे, डॉ. अमोल लहाने, रत्नदीप शिनगारे, संतोष देशमुख, आनंद बोंद्रे, नजिरसेठ कुरेशी, सिद्धेश्वर परिहार, गणेश जवंजाळ, डॉ. रविंद्र कमळस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. तसेच कु. तन्वी सचिन शेटे, कु. गायत्री राजेश देशमुख यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

राहुल गांधी इंडिया आघाडीच्या खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर

२४ जुलै रोजी पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार

You Might Also Like

चिखलीत आण्णाभाऊ साठे जयंतीची जय्यत तयारी; मातंग समाज युवक मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर
बुद्ध रश्मी महाविहाराचा १२ सप्टेंबरला शिलान्यास सोहळा
ज्योती सिनगारे यांची अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
सह्याद्री हॉस्पिटलमधून साहित्य, आयपॅडसह २.९० लाखांचा ऐवज लंपास
विटाळा गावाला अखेर स्वतंत्र पिनकोडची ओळख; खासदार अमर काळेंच्या पाठपुराव्याला यश
TAGGED:'We will overthrow the Modi government that is strangling democracy'; strong condemnation of the action taken against students.Chikhli City and Taluka Congress Committeeचिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीलोकशाहीचा गळा घोटणारे मोदी सरकार उलथून टाकू' ; विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीत कडकडीत बंद
Next Article batmivishwa-logo सफाई कर्मचारी व चौकीदार पदांसाठी भरती; २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up