By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > प्लास्टिकमुक्त राजूर घाट उपक्रम; पर्यावरण मित्र मंडळाचा स्तुत्य पुढाकार
बुलडाणाबुलडाणा जिल्हाविदर्भविविध

प्लास्टिकमुक्त राजूर घाट उपक्रम; पर्यावरण मित्र मंडळाचा स्तुत्य पुढाकार

Team Batmivishwa
Last updated: July 19, 2026 11:09 am
By Team Batmivishwa
Published: July 19, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
59 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

प्लास्टिकमुक्त राजूर घाट उपक्रम; पर्यावरण मित्र मंडळाचा स्तुत्य पुढाकार

बुलढाणा – पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने राजूर घाट येथे ‘प्लास्टिकमुक्त राजूर घाट’ हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. घाट परिसरात विखुरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटे आणि इतर प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाट आपल्या मनमोहक आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. सकाळी आणि सायंकाळी अनेक निसर्गप्रेमी व पर्यटक या घाटाला भेट देतात. मात्र, काही निष्काळजी नागरिकांकडून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व खाद्यपदार्थांच्या पाकिटांमुळे घाटाचे नैसर्गिक सौंदर्य मलिन होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरण मित्र मंडळाने स्वच्छता मोहीम राबवत प्लास्टिक कचरा संकलित केला आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

यावेळी नागरिकांनी पर्यटनस्थळांवर प्लास्टिकचा वापर टाळावा, कचरा कचरापेटीतच टाकावा आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही मंडळाच्या सदस्यांनी केले.

या उपक्रमात पर्यावरण मित्र मंडळाच्या कल्पना माने, प्रदीप डांगे, डॉ. विधी राठी, प्रा. सुरेश जमधाडे, शुभांगी भोंडे, अनिता कापरे, सार्थक डांगे आणि संस्कृती भोंडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

राज्यभरातील लाखो प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार एसटी प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढीला मंजुरी

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने समाजवादी चळवळीची मोठी हानी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

You Might Also Like

Buldhana : उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाइं (आठवले)चा बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अवैधरेतीचा उपसा करणार्‍या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने फोडल्या
हो.. मी अजून जगलोच नाही….!
गाडीच्या सिट खाली पोलीसांना आढळले मोठं घबाड
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील तीन दिवस बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर
TAGGED:Plastic-free Rajur Ghat initiative; a praiseworthy move by the Paryavaran Mitra Mandal.प्लास्टिकमुक्त राजूर घाट
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article ७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Next Article Choose a Site Icon महात्मा फुले महामंडळाच्या दोन योजनांसाठी अर्ज सुरू
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up