By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > चिखली > Breaking News पाडळी गावात बिबट्याचा धुमाकूळ; पाच बकऱ्यांचा बळी
चिखलीबुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरमोताळाविदर्भविविध

Breaking News पाडळी गावात बिबट्याचा धुमाकूळ; पाच बकऱ्यांचा बळी

Team Batmivishwa
Last updated: July 6, 2026 10:55 pm
By Team Batmivishwa
Published: July 6, 2026
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर मोताळा विदर्भ विविध
269 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

Breaking News: Leopard on the rampage in Padali village; five goats killed.

वनविभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी

बुलडाणा | प्रतिनिधी

Contents
Breaking News: Leopard on the rampage in Padali village; five goats killed.वनविभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी

बुलडाणा तालुक्यातील पाडळी गावात ५ जुलैच्या मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात घुसून पाच बकऱ्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने नुकसानभरपाई देण्याबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी  पाडळी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रमेश सोनूने यांच्या घराशेजारील गोठ्यात मध्यरात्री अंदाजे १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने प्रवेश केला. या हल्ल्यात चार बकऱ्या जागीच ठार झाल्या, तर एक बोकड ओढून नेल्याचे आढळून आले.

रविवारी (६ जुलै) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर अशोक सोनूने यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. वनपाल, वनरक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

घटनास्थळी पोलिस पाटील, गिरडा येथील राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, पत्रकार सिद्धार्थ जाधव तसेच शिवाजी डुकरे, अनिल सुलताने, मंगेश पवार, शिवाजी बुदुखले, गजानन जाधव, शिवाजी पवार, गजानन पवार, डॉ गावंडे, बंडू गायकवाड,अमोल पवार, वसंत पवार यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

घटनेत नुकसान झालेल्या अशोक रमेश सोनूने यांना वनविभागाकडून तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पाडळी गाव डोंगरालगत असल्याने परिसरात जंगली प्राण्यांचा वारंवार वावर असतो. त्यामुळे जंगलालगत संरक्षक कुंपण उभारून बिबट्यासह वन्यप्राण्यांचा गावाकडे होणारा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही वनविभागाकडे करण्यात आली आहे.

चोरीस गेलेली तुरीचे २६ कट्टे चोरणारे दोघे गजाआड

नवसाहित्यिक निर्मितीची कार्यशाळा नागसेन वनातील पिंपळ पानाची सळसळ : पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे

जिल्हा परिषद मराठी शाळा सोयगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक  निलेश तांबे ह्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव सोहळा 

You Might Also Like

जिल्हा युवा पुरस्काराने नेहरू युवा मंडळ, भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे सन्मानित
सर्पदंश आता अधिसूचित आजार; प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक : मंत्री प्रकाश आबिटकर
पंचनाम्यांची नौटंकी नको; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी सुरू; १२ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
TAGGED:Breaking NewsBreaking News: Leopard on the rampage in Padali village; five goats killed.Buldhana NewsLeopard AttackLeopard Attack BuldhanaMaharashtra NewsWildlife Newsनुकसानभरपाईपाच बकऱ्यांचा बळीपाडळीपाडळी गावपाडळी बिबट्याबिबट्याचा हल्लाबुलडाणाबुलडाणा बिबट्याचा हल्लावनविभाग
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article धावत्या बसचे टायर फुटल्याने बस पलटी
Next Article तुकारामाच्या मुलांचा आदर्श घ्यावा…. नाफडे कुटूंबियांनी केली स्वखर्चाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व भातृमंडळ परिसरात तणनाशक फवारणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
शिवस्मारक समितीची धुरा आमदार संजय गायकवाडांकडे; सचिवपदी अनिल म्हस्के यांची निवड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा राजकीय
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up