By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > धावत्या बसचे टायर फुटल्याने बस पलटी
बुलडाणाबुलडाणा जिल्हामेहकरविदर्भसिंदखेडराजा

धावत्या बसचे टायर फुटल्याने बस पलटी

Team Batmivishwa
Last updated: July 6, 2026 11:20 am
By Team Batmivishwa
Published: July 6, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मेहकर विदर्भ सिंदखेडराजा
16 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

नातवाचा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते पळसकर कुटूंबिय

सातारा जिल्ह्यातील कराड येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून बुलढाणा जिल्ह्यात परतणारी खासगी बस परतूर तालुक्यातील रोहिणा गावाजवळील पुलाजवळ उलटली. या अपघातात ११ जण जखमी झाले. दरम्यान, सुभाष पळसकर रा.डोणगाव ता.मेहकर जि.बुलढाणा यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव Dongaon येथील Subhash Palaskar सुभाष पळसकर यांच्या नातवाचा साखरपुड्याचा कार्यक्रम कराड येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपून सर्वजण गावाकडे परतत होते. दरम्यान, त्यांची खासगी बस (क्र.ए. पी. ०५ सी २९२६) परतूर शहराजवळील रोहिणा पुलावर रविवार रोजी टायर अचानक फुटल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात समीक्षा पळसकर (वय १८), सारिका पळसकर (३०),पल्लवी शिंगणे (२८), नम्रता पळसकर (२०), सई पळसकर (१३),सात्विक पळसकर (७), चैताली पळसकर (१०), दिपक पळसकर (३५), दिक्षा पळसकर (३५) सर्व रा.डोणगाव ता.मेहकर जि.बुलडाणा) माधव वानखेडे, वैभव शिंगणे, रा.देऊळगाव मही ता.देऊळगाव राजा हे किरकोळ जखमी झाले. जखमीवर Treatment was provided at the Rural Hospital in Partur.  परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. पोलिस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

आठ शिक्षकांची पदे मंजूर; प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत

You Might Also Like

बुलडाणा अर्बनच्या पिंपळगाव राजा शाखेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात
दीड किलोमीटरचा रस्ता शोधण्यासाठी अधिकार्‍यांची शोधा शोध
विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार
संभाजीनगरच्या पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव यांचा सन्मान!
आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना बांधली पहिली राखी; रक्षाबंधनाच्या भेटीची चर्चा
TAGGED:डोणगाव Dongaonपरतूरबुलढाणामंठा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article चोरीस गेलेली तुरीचे २६ कट्टे चोरणारे दोघे गजाआड
Next Article Breaking News पाडळी गावात बिबट्याचा धुमाकूळ; पाच बकऱ्यांचा बळी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up