आठ शिक्षकांची पदे मंजूर; प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत

  शासन शाळा टिकवा, विद्यार्थी वाढवाचा संदेश देत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. पालकांनी खासगी शाळांऐवजी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहनही सातत्याने केले जाते. मात्र शिक्षकच नसतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कोण घडविणार? असा संतप्त सवाल वझर आघाव येथील पालकांनी उपस्थित केला आहे. लोणार / … Continue reading आठ शिक्षकांची पदे मंजूर; प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत