जिल्हा परिषद मराठी शाळा सोयगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक  निलेश तांबे ह्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव सोहळा 

सोयगाव – जि.प. शाळेतील मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी दिनांक ३० जून २०२६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत जि प म उ प्राथ शाळा सोयगाव पं स बुलढाणा येथे मा श्री निलेशजी तांबे जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा तसेच  अनिल देवकर उप शिक्षणाधिकारी प्राथ जि प … Continue reading जिल्हा परिषद मराठी शाळा सोयगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक  निलेश तांबे ह्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव सोहळा