By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > मलकापूर > शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा: आमदार सिद्धार्थ खरात
बुलडाणा जिल्हामलकापूरमेहकरलोणारविदर्भ

शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा: आमदार सिद्धार्थ खरात

Team Batmivishwa
Last updated: April 29, 2025 9:46 am
By Team Batmivishwa
Published: April 29, 2025
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर लोणार विदर्भ
71 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

Participate in the tractor march in large numbers to demand 100 percent loan waiver for farmers: MLA Siddharth Kharat

मेहकर येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची बैठक

बातमीविश्व टिम
मेहकर
येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी मेहकर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची बैठक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये येत्या दि. २ मे २०२५ ला शेतकर्‍यांच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात शेतकर्‍यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.

Contents
Participate in the tractor march in large numbers to demand 100 percent loan waiver for farmers: MLA Siddharth Kharatमेहकर येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची बैठक

यावेळी मेहकर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, अ‍ॅड आकाश घोडे, अ‍ॅड संदीप गवई,सर्कल सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे,अमोल बोरे, संदिप गारोळे, योगेश कंकाळ, स्वप्नील हाडे, ऋषी जगताप, भागवत बोरकर, महीला आघाडी, युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख उपतालुकाप्रमुख विभागप्रमुख उपविभाग प्रमुख यांनी आपापल्या क्षेत्रातील उपरोक्त सर्व पदाधिकारी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची बैठक सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह मेहकर येथे आयोजित करण्यात आली होती.

या राहतील मागण्या
शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकर्‍यांचे जे प्रमुख पीक आहे. सोयाबीन, कापूस व तूर या पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. व त्याचा भाव फरक दिला पाहिजे पिक विमा. योजनेमध्ये जो गोंधळ चाललेला आहे तो दूर करून सर्व शेतकर्‍यांना पीक विमा तात्काळ देण्यात आला पाहिजे. सिंचनाची सबसिडी रक्कम ताबडतोब शेतकर्‍यांना खात्यामध्ये जमा करून देण्यात यावी. व कृषी मालावर आधारित उद्योगधंदे उभारले पाहिजेत. तसेच शेतकर्‍यांची बेरोजगार मुलांना नोकरी व्यवसायाच्या संधी सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजे. .

You Might Also Like

सह्याद्री हॉस्पिटलमधून साहित्य, आयपॅडसह २.९० लाखांचा ऐवज लंपास
अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २५ लाखांचा निधी; परळीत ५ गुंठे जागा उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे
माजी सैनिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय; ‘सैनिक दरबार’ प्रभावी राबविण्याचे शंभूराज देसाई यांचे निर्देश
मंत्रालयात प्रवेश हवायं डिजीप्रवेश ऑनलाईन अ‍ॅप डाऊनलोड करा
पात्र कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्या; कामगार मंत्री आकाश फुंडकरांचे निर्देश
TAGGED:आवाहन आमदार सिद्धार्थ खरातशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेशेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा: आमदार सिद्धार्थ खरात
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article २८ एप्रिल सेवा हक्क दिन महोत्सव लोकप्रतिनिधींना बोलावून साजरा करा
Next Article महाराष्ट्र दिनी युवराज करणार उपोषण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up