By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > मलकापूर > मास्तर असं बरं नव्हं…. Master was not so good….
बुलडाणा जिल्हामलकापूर

मास्तर असं बरं नव्हं…. Master was not so good….

Team Batmivishwa
Last updated: April 23, 2025 9:04 am
By Team Batmivishwa
Published: April 23, 2025
बुलडाणा जिल्हा मलकापूर
115 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

मुलाला चांगले मार्क देवून शाळेतून पहिला नंबर आणू.. त्यासाठी आम्हाला खुशकर महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी..

मलकापूरच्या त्या दोघा मास्तरांवर गुन्हा दाखल

बातमीविश्व टिम मलकापुर

Contents
मुलाला चांगले मार्क देवून शाळेतून पहिला नंबर आणू.. त्यासाठी आम्हाला खुशकर महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी..मलकापूरच्या त्या दोघा मास्तरांवर गुन्हा दाखल

मुलाला चांगले मार्क देवून शाळेतून पहिला नंबरंच आणू त्यासाठी आम्हाला खुश कर.. असे म्हणत जबरदस्तीने शारिरीक संभोग करून वारंवार शरीर सुखाची मागणी करत असलेल्या मलकापूर येथील दोन मास्तरांवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, दि.२२ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस स्टेशनला नूतन विद्यालयातील दोन शिक्षकांविरूध्द मलकापूर शहर पोलीस स्टेशला बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपी मास्तरांना अटक केली आहे.

पीडित ३४ वर्षीय महिलेने मलकापूर शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी समाधान इंगळे (वय ४५) रा.मधुवन नगर मलकापूर व अनिल थाटे (वय ४७ ) रा.यशोधाम नगर मलकापूर या दोघांनी तुझे मुलाला आम्ही चांगले मार्क मिळवून देवू, शाळेतून त्याचा पहीला नंबर आणू त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल असे म्हणून जबरदस्ती शारीरीक संभोग केले. तसेच वारंवार शरीर सुखाची मागणी केली.

मी शारीरीक संभोग करण्यास नाही म्हटले असता तुला व तुझे मुलाला जिवानिशी मारुन टाकू अशी धमकी दिली. सदर प्रकार हा १० सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ चे पूर्वी घडला असून त्यांनी वारंवार शारीरीक संभोग केला. त्यामुळे माझे परिवाराचे काही बरेवाईट झाल्यास समाधान इंगळे व अनिल थाटे हे जबाबदार राहतील असे तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये अप.नं. २६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (स्), ७०(१), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कोळासे करीत आहेत.

You Might Also Like

बुलडाणा अर्बन-सहकार विद्या मंदिरचा ‘न्यू होम मिनिस्टर’ रंगला; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कोरकू व निहाल जनजातीमध्ये महिलांना होळी पूजेचा मान
मोताळ्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या उद्यानात दुर्मिळ Geodorum laxiflorum ऑर्किड फुलले
उल्हासनगरमध्ये रेल्वे स्थानकासमोर तरुणाची गोळ्या झाडून हत्या; दोन तासांत तीन आरोपी अटकेत
पाच महिन्यापासून जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचा कामाचा हक्काचा मोबदला थकीत
TAGGED:Master was not so good....दोघा मास्तरांवर गुन्हा दाखलमलकापूर शहरवारंवार शरीर सुखाची मागणी
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article महाराष्ट्रातील नर्सिंग क्षेत्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रमाणपत्र वितरीत
Next Article जेष्ठ संगीत शिक्षिका नलिनी विनायक वरणगांवकर यांना संगीत सेवा पुरस्कार जाहीर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up