By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > अरुण सखाराम इंगळे यांना सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार
उत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविविध

अरुण सखाराम इंगळे यांना सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार

Team Batmivishwa
Last updated: August 27, 2026 6:46 pm
By Team Batmivishwa
Published: August 27, 2026
उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विविध
37 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : बहुजन साहित्य संघ, चिखली, जि. बुलढाणा यांच्या वतीने आयोजित ७ व्या बहुजन साहित्य संमेलन–२०२६,पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले यावेळी देऊळगाव मही, जि. बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते मा. अरुण सखाराम इंगळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय ‘फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी, पद्मनाभ पॅलेस सभागृह, सिंघण नगर, पंढरपूर, जि. सोलापूर येथे आयोजित या कार्यक्रमास मा.ऍड., डॉ. विजयकुमार कस्तुरे (अध्यक्ष),ब. सा. संघ मा.नागेशजी सिंघन (संमेलन अध्यक्ष), डॉ. लक्ष्मणराव ढोबळे माजी मंत्री. डॉ. बबनराव महामुने, प्रा. शालिनी काटोले , डॉ. डी. व्ही. खरात (सचिव) तसेच सुधाकर जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत अरुण सखाराम इंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत जवळपास २५ गावांतील शेतकरी व कष्टकरी बांधवांना सिंचन लाभक्षेत्र, धरणग्रस्त प्रमाणपत्र, लाभक्षेत्राचे प्रमाणपत्र, जमीनविषयक हक्क व कागदपत्रे तसेच अधिग्रहित जमिनीबाबत सखोल माहिती देऊन त्यांनी अनेक वर्षांपासून मार्गदर्शन केले आहे. शेतकरी व कष्टकरी यांना त्यांच्या हक्कांची तसेच उपलब्ध शासकीय योजनांची व सुविधांची माहिती करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

यासोबतच ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शहरात जाऊन शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्या अर्धांगिनीच्या सहकार्याने विशेष शिकवणी वर्गाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले. विविध समाजघटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच दैनंदिन व्यवहारात आवश्यक असलेले मराठी भाषेचे ज्ञान व व्यवहारकौशल्य मिळावे, यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शैक्षणिक व सामाजिक कार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वर्ग-१ अधिकारी तसेच उद्योजक घडले आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच शेतकरी-कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.

महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि वंचित घटकांच्या उत्थानाच्या विचारांना पुढे नेणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल व पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा

FD आणि ITR नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियमांचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

You Might Also Like

पदवीधरांनो तुमच्या करिता खुशखबर महिन्याला ६१ हजार रुपये फेलोशिपची सुवर्णसंधी
यंदा बारावीचा निकाल 1.49 ने कमी
बुलढाण्यात सर्क्युलर रोडवर कोब्राचे दर्शन; सर्पमित्र रसाळ सरांनी सुरक्षितरीत्या पकडला नाग!
खामगाव-शेगाव पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला RBIचा दणका; 50 हजारांचा दंड
TAGGED:७ वे बहुजन साहित्य संमेलनBuldhana NewsMaharashtra NewsPandharpur Newsअरुण इंगळे पुरस्कारअरुण सखाराम इंगळेआर्थिक दुर्बल विद्यार्थीकष्टकरी बांधवखडकपूर्णा प्रकल्पखडकपूर्णा प्रकल्प शेतकरीग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षणजमीन हक्कडॉ. बाबासाहेब आंबेडकरदेऊळगाव महीधरणग्रस्त प्रमाणपत्रपंढरपूर बातम्यापंढरपूर साहित्य संमेलनफुले शाहू आंबेडकर पुरस्कारबहुजन साहित्य संघ चिखलीबहुजन साहित्य संमेलनबहुजन साहित्य संमेलन २०२६बुलढाणा बातम्यामहात्मा फुलेराजर्षी शाहू महाराजराज्यस्तरीय फुले शाहू आंबेडकर पुरस्कारवंचित घटकांचे उत्थानविशेष शिकवणी वर्गशेतकरी मार्गदर्शनशेतकरी हक्कशैक्षणिक कार्यसामाजिक कार्य पुरस्कारसामाजिक कार्यकर्ता अरुण इंगळेसामाजिक व शैक्षणिक कार्यसामाजिक समता
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
Next Article तुपकरांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा वेढा; ताब्यात घेतल्यानंतर कुलाबा ठाण्यात स्थानबद्ध
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up