गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज; राज्यस्तरीय विजेत्याला मिळणार ७.५० लाखांचे पारितोषिक अमरावती : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन … Continue reading गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed