By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > एकीकडे शाळा, दुसरीकडे टीईटीचा अभ्यास; सरकार शिक्षकांची आणखी किती परीक्षा पाहणार?
उत्तर महाराष्ट्रचिखलीबुलडाणाविदर्भसमोरच्या बाकावरुन

एकीकडे शाळा, दुसरीकडे टीईटीचा अभ्यास; सरकार शिक्षकांची आणखी किती परीक्षा पाहणार?

Team Batmivishwa
Last updated: August 26, 2026 7:58 am
By Team Batmivishwa
Published: August 26, 2026
उत्तर महाराष्ट्र चिखली बुलडाणा विदर्भ समोरच्या बाकावरुन
166 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

शिक्षकांच्या अडचणींचा विचार करून परीक्षा नियोजनाबाबत स्पष्टता द्यावी- सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती 

बुलढाणा : एकीकडे शाळेतील अध्यापनाची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी करावा लागणारा अभ्यास, अशा दुहेरी कात्रीत शिक्षक अडकले आहेत. टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने शिक्षकांच्या अडचणींचा विचार करून परीक्षा नियोजनाबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे.

शिक्षकांना नियमित अध्यापनासोबतच विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामांची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यातच टीईटी परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ देणे कठीण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांच्या अभ्यासाचे नियोजनही विस्कळीत झाले आहे.

याबाबत सुभाष मोरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकीकडे शाळा आणि दुसरीकडे टीईटीचा अभ्यास, सरकार शिक्षकांची आणखी किती परीक्षा पाहणार?” असा सवाल त्यांनी केला. शिक्षकांच्या मानसिक तणावाचा आणि त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा विचार करून परीक्षांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, टीईटी परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सुधारित तारीख कधी जाहीर होते आणि शिक्षकांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळतो का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

टीईटीसंदर्भातील पुढील निर्णय शासनाने तातडीने स्पष्ट करावा, तसेच शिक्षकांना अभ्यासासाठी योग्य वेळ आणि नियोजनाची संधी द्यावी, अशी मागणी शिक्षक भारतीकडून करण्यात आली आहे.

बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्याध्यापिका कविता गित्ते यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

कर्जमाफीच्या मागण्यांसाठी तुपकरांचा सरकारला इशारा; २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन

नांदुर्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांची कार पेटवली

You Might Also Like

हातणी-वळती माईस प्रकल्प व सिंदखेडराजा ‘जिजाऊ सृष्टी’ला गती; विदर्भ पर्यटनाला नवी दिशा
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी
बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश; दुसऱ्यांदा छापा, डॉक्टर व मुलगा ताब्यात
बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
संत गजानन महाराजांच्या चरणी अंबादास दानवें नतमस्तक; खामगावात आज शिवसेना उबाठाचा भव्य मेळावा
TAGGED:6 सप्टेंबर CTET परीक्षाCentral Teacher Eligibility TestCTET CandidatesCTET ExaCTET Exam 2026CTET Exam PostponedCTET Exam UpdateCTET Latest NewsCTET New Date 2026CTET Notification 2026CTET September 6 ExamCTET नवीन अपडेटCTET नवीन तारीखCTET परीक्षा पुढे ढकललीCTET परीक्षार्थीEducation NewsShikshak BhartiSubhash MoreTeacher Eligibility TestTeacher Recruitmentकेंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षाशिक्षक पात्रता परीक्षाशिक्षक भरतीशिक्षक भारतीशिक्षकांच्या परीक्षाशिक्षण विभागसीटीईटी परीक्षा 2026सुभाष मोरे
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारल्याचा दावा; मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याविरोधात वंचित आक्रमक
Next Article मेहकरमध्ये महिलेची रस्त्यावरच प्रसूती; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up