कर्जमाफीच्या मागण्यांसाठी तुपकरांचा सरकारला इशारा; २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांचे बंगले व शासकीय वाहने जप्त करून प्रतीकात्मक लिलाव करण्याचा इशारा बुलढाणा (प्रतिनिधी) दि. २१ : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी दूर करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी … Continue reading कर्जमाफीच्या मागण्यांसाठी तुपकरांचा सरकारला इशारा; २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन