By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > जमीन मोजणीचे नवे नियम जारी!
खामगावदेऊळगावराजाबुलडाणाबुलडाणा जिल्हामराठवाडामलकापूरमहाराष्ट्रमेहकरविदर्भविविधसंग्रामपूरसमोरच्या बाकावरुनसिंदखेडराजा

जमीन मोजणीचे नवे नियम जारी!

Team Batmivishwa
Last updated: June 18, 2026 1:23 pm
By Team Batmivishwa
Published: June 18, 2026
खामगाव देऊळगावराजा बुलडाणा बुलडाणा जिल्हा मराठवाडा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ विविध संग्रामपूर समोरच्या बाकावरुन सिंदखेडराजा
126 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

जमीन मोजणीचे नवे नियम जारी!
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय

बुलढाणा, प्रतिनिधी
घरगुती किंवा कौटुंबिक जमिनीच्या वाटणीची मोजणी प्रति पोटहिस्सा अवघ्या २०० रुपयांमध्ये केली जाणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणे बंद व्हावे यासाठी भूमी अभिलेख विभागाला नियमित मोजणी ९० दिवसांत तर द्रुतगती मोजणी ३० दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  राज्यातील जमीनधारक आणि बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून जमिनीच्या मोजणीत होणारा विलंब टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने मोजणीचे नवे सुधारित दर आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे.

या नवीन महसूल धोरणामध्ये सार्वजनिक संस्थांना मोजणी दरात मोठी सूट देण्यात आली आहे. निमशासकीय संस्थांना मोजणीच्या दरामध्ये थेट ५० टक्के सवलत दिली जाईल. तसेच पूर्णपणे शासकीय मालकीच्या जमिनींच्या मोजणीसाठी तब्बल ७५ टक्के सवलत लागू राहील. या निर्णयामुळे जमीन मोजणीच्या कामात होणारा भ्रष्टाचार थांबून कारभारात मोठी गतिशीलता येईल, असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

नवीन सुधारित दरपत्रक

शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनीच्या आकारानुसार शासनाने खालीलप्रमाणे नवीन डिजिटल शुल्क निश्चित केले आहे.  न्यायालयीन वाटप किंवा आपापसातील संमतीने होणार्‍या कौटुंबिक जमिनीच्या मोजणीसाठी प्रति पोटहिस्सा फक्त २०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. ग्रामीण भाग: २ हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी नियमित मोजणी फी २,००० रुपये असेल जर ३० दिवसांच्या आत फास्ट ट्रॅक मोजणी हवी असेल तर ८ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.
शहरी भाग: १ हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी नियमित मोजणी फी ३ हजार रुपये, तर ३० दिवसांच्या द्रुतगती मोजणीसाठी १२ हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे.

गुंठेवारी भूखंड: महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत येणार्‍या भूखंडांच्या मोजणीसाठी नियमित दराच्या दीडपट फी आकारली जाईल.

मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास दंड

कामात शिस्त आणण्यासाठी प्रशासनाने अर्जदार आणि मोजणी अधिकारी दोघांसाठी नवीन नियम लागू केले आहेत:
अर्जदाराला दंड: ठरलेल्या मोजणीच्या दिवशी जर अर्जदार स्वतः जमिनीवर उपस्थित राहिला नाही, तर त्याला मूळ फीच्या ५० टक्के किंवा कमाल १०,००० रुपयांपर्यंत पुनर्भेट शुल्क म्हणून दंड भरावा लागेल. जर सरकारी भूमापक किंवा संबंधित अधिकारी दिलेल्या तारखेला गैरहजर राहिला, तर मात्र अर्जदार नागरिकाला कोणतेही अतिरिक्त पुनर्भेट शुल्क द्यावे लागणार नाही.

पुन्हा तपासणीचा खर्च

कनिष्ठ भूमापकाच्या मोजणीवर आक्षेप असल्यास, वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत उच्चतपासणी करण्यासाठी मूळ फीच्या ३ ते ५ पट जास्त शुल्क आकारले जाईल.

सिद्धेश मुसळेचे जेईई परीक्षेत यश; ओबीसी कॅटेगिरीत ऑल इंडिया रँक ११५ क्रमांक 

You Might Also Like

आदिवासी विकासमंत्री आज चिखलीत
उल्हासनगरमध्ये रेल्वे स्थानकासमोर तरुणाची गोळ्या झाडून हत्या; दोन तासांत तीन आरोपी अटकेत
आठ शिक्षकांची पदे मंजूर; प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0 अंतर्गत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीत विविध जनजागृती उपक्रम
लोणारमध्ये स्कार्पिओची काच फोडून 3.50 लाखांची रोकड लंपास; कांदा बी व्यापारी ठरला चोरीचा बळी
TAGGED:New rules for land measurement issued!जमीन मोजणीचे नवे नियम जारी!मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास दंडसार्वजनिक संस्थांना मोजणी दरात मोठी सूट
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article राजकीय घोडेबाजार आणि पक्षांतराचे नाट्य
Next Article बुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर निलेश गायकवाड?
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up