By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > देऊळगावराजा > हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा विशेष दिलासा
देऊळगावराजाबुलडाणाबुलडाणा जिल्हामोताळाराजकीयलोणारविदर्भविविधसंग्रामपूरसिंदखेडराजा

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा विशेष दिलासा

Team Batmivishwa
Last updated: May 6, 2026 1:55 pm
By Team Batmivishwa
Published: May 6, 2026
देऊळगावराजा बुलडाणा बुलडाणा जिल्हा मोताळा राजकीय लोणार विदर्भ विविध संग्रामपूर सिंदखेडराजा
106 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली

नवी दिल्ली

महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सुरक्षा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य व हमीभाव मिळावा यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याबरोबरच खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी वेळेत आपला माल विकू शकले नाहीत, त्यांनाही आता या आधारभूत किंमतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकर्‍यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा: पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील

महाराष्ट्र दिनी अल्पवयीन मुलीस पळवून आणले; गुन्हा दाखल

सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी 

You Might Also Like

देशात लवकरच १० व २० रुपयांच्या पॉलिमर नोटा; आरबीआयचा पायलट प्रकल्प मंजूर
बुध्दगयेला ठाण मांडून आंदोलन करणार : रिपाई जिल्हासंपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव
देऊळगाव राजात दीनदयाल विद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाची निवडणूक उत्साहात
पैगंबर मोहम्मद जयंतीपूर्वी टिपू सुलतान चौकातील रस्त्यांची दुरुस्ती करा; अल-मदिना फाउंडेशनचे निवेदन
उमरा देशमुख येथील चंद्रभागाबाई देशमुख यांचे निधन
TAGGED:Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhanकेंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानमहाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचाहरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा विशेष दिलासा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी 
Next Article batmivishwa-logo बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी महाडीबीटीवर अर्ज करा- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up