महाराष्ट्र दिनी अल्पवयीन मुलीस पळवून आणले; गुन्हा दाखल

  सैलानी दर्गा परिसरातील घटना नियमित गस्त सुरू असताना पोलिसांची कारवाई सैलानी(रायपूर) बातमीविश्व स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या नियमित पेट्रोलिंगदरम्यान रायपूर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक महत्वाची कारवाई उघडकीस आली आहे. संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या अल्पवयीन मुलगा व मुलीला ताब्यात घेऊन पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित अल्पवयीन मुलीस पळवून आणल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोघांना … Continue reading महाराष्ट्र दिनी अल्पवयीन मुलीस पळवून आणले; गुन्हा दाखल