सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी 

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे माहिती   राज्यातील मुख्य प्रशिक्षण याच महिन्यात दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रम आराखडे आणि त्यासाठीच्या पाठ्यपुस्तकांवरील शिकवणी आदींसाठी एससीईआरटीतर्फे राज्यातील मुख्य प्रशिक्षण याच महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. त्यांनतर जिल्हास्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.   मुंबई – शालेय शिक्षण मंत्री दादाजी … Continue reading सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी