By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > अन्याय, अत्याचाराविरोधात स्त्री शक्तीचा जागर होणे गरजेचे
महाराष्ट्रसमोरच्या बाकावरुन

अन्याय, अत्याचाराविरोधात स्त्री शक्तीचा जागर होणे गरजेचे

Team Batmivishwa
Last updated: October 1, 2025 9:53 am
By Team Batmivishwa
Published: October 1, 2025
महाराष्ट्र समोरच्या बाकावरुन
103 Views
4 Min Read
Share
4 Min Read
SHARE

It is necessary to awaken women’s power against injustice and oppression.

नवरात्र हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांचे पूजन करून साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. नव म्हणजे नऊ आणि रात्र म्हणजे रात्री, या नऊ दिवसामध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, उपवास धरल्या जातो. नवरात्रीचा दुसरा दिवस मी माझ्या जागृत भवानीच्या मंदिरातमध्ये दर्शनासाठी गेली असता मनात प्रश्न आला जागर म्हणजे काय? स्त्री मध्ये असणार्‍या सर्व शक्तींना जागृत करणे स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, संघर्षाची जाणीव, नवीन विचारांची पेरणी नवरात्री उत्सवात होवून स्त्रीवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरोधात स्त्री शक्तीने एकवटून केलेली क्रांती म्हणजे मजागरफ आहे का? या विचारांचे मनामध्ये काहूर सुरु झाले.

Contents
It is necessary to awaken women’s power against injustice and oppression.चेतना विद्यालयात होतोय विचारांचा जागर

सहनाशीलतेच्या छायेखाली नवी मशाल स्त्रीने पेटवली, आज ती नाही फक्त कुणाची तर स्वतःची ओळख घडविल, अशा कर्तृत्ववान महिला ज्यांनी जागर केला त्यांचे चित्र माझ्या डोळ्यासमोर आले.. राजमाता माँ साहेब जिजाऊ यांनी स्वप्न पाहिले होते की स्वराज्यची स्थापना व्हावी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बाल वयातच योग्य संस्कार करून त्यांना प्रशिक्षण देऊन कार्यपूर्ती केली.. सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाचा वसा घेतला आणि रमाबाईंनी बाबासाहेबांची साथ देऊन समाज परिवर्तनासाठी विडा उचलीत आपलं सुख आणि संसारासाठी त्यागमूर्ती ठरल्या. या सर्वांनी खर्‍या अर्थाने केलेली क्रांती त्याला जागर म्हणावे का?
नऊ दिवस उपवास करून नऊ रंगांच्या साड्या घालून गरबा, दांडिया मध्ये सहभागी होऊन रात्री उशिरापर्यंत बाहेर राहून पायात चप्पल न घालता मातेची सेवा यांच्या हातून घडते का? खरंच विचार करण्यासारखी बाब आहे नवरात्री उत्सव साजरा करताना डीजेच्या कर्कशमये आवाजामध्ये आजची तरुण मंडळी विशेष तरुणी यांचा सहभाग वाढलेला पहावयास मिळतो आहे. माँ. जगदंबेचे अनेक रूपे आहे सर्व देवतांना मातीची निवड केली कारण पृथ्वीवर जिथे जीथे अन्याय अत्याचार होत आहे तो थांबवण्यासाठी या मातेला अनेक रूपे धारण करून वेळोवेळी या पृथ्वीवर येवून राक्षशी विचारांचा संहार केला, त्याला जागर म्हणावं का?

आजरोजी महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे करण्यात आलेले आहेत, मात्र त्या कायद्याचे अस्तीत्व कागदावरच असल्याने महिला, मुली, तरुणींवर होणार्‍या अन्याय, अत्याचारामध्ये मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राजकीय महिला गरबा, दांडीया खेळून मनसोक्त आनंद लूटत आहे. ही, नवरात्रीमध्ये शोकांतीकाच म्हणावी लागेल. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, अतिप्रसंग याला कुठेतरी महिलांच जबाबदार आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोबाईलरुपी राक्षसाचा संहार करण्याऐवजी आपण त्याच्या आहारी जाऊन त्याला आपले आयुष्य अर्पण केले यामुळे आपण स्वतः पासून दूर जात आहे, मात्र पुरुषांना दोष दिला जात आहे, हे कीतपत योग्य? महिलांनी, मुलींनी अन्याय अत्याचाराविरोध उभे राहिल्यास तो एक क्रांतीचा जागर होईल.!

चेतना विद्यालयात होतोय विचारांचा जागर

महिलांसाठी मोताळा तालुक्यातील परडा येथील चेतना विकास विद्यालयात जागर होत आहे. तो जागर करीत आहेत, मुंबई येथील सपना चव्हाण टीचर आणि त्यांचा ग्रुप. त्या महिलांमधील कला-गुणांना वाव तसेच अन्याय-अत्याचाराविरोधात एकवटून त्याचा सामना कसा करावा? महिलांनी मुला-मुलींना चांगले संस्कार देवून त्यांना स्वत:साठी नव्हे दुसर्‍यासाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम करीत आहे, तो जागर खर्‍या अर्थाने सपना टीचर करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

                                             

                                 – सौ.अर्चना विष्णु शिराळ
                                  चेतना विकास प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परडा.

You Might Also Like

बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड, गिरडा, मढ गावासाठी टँकर मंजूर
इस्लामिक मराठी फिरते ग्रंथालयाचे धामणगाव बढे येथे आगमन
जगाला विनाशातून वाचविणार्‍या आदिवासी समूहाची ज्ञानपरंपरा समजून घेत त्याचे जतन करा;  आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक प्रशांत सोनोने यांचे प्रतिपादन
आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार : रिपाईचे जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव
भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक नऊ दहशतवादी तळ केले उध्दवस्त!
TAGGED:सौ.अर्चना विष्णु शिराळ
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article थुट्टे दाम्प्यत्यांची गळफास लावून आत्महत्या; भरोसा गावात हृदयद्रावक घटना
Next Article १२ ऑक्टोबर रोजी मिळणार माँ जिजाऊ अर्बनला मानाचा दिपस्तंभ पुरस्कार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up