By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > पाडळी येथे भाजपाची संकल्प से सिद्धी तक विकसित भारत संकल्प सभा उत्साहात
खामगावबुलडाणा जिल्हामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

पाडळी येथे भाजपाची संकल्प से सिद्धी तक विकसित भारत संकल्प सभा उत्साहात

Team Batmivishwa
Last updated: June 17, 2025 2:15 pm
By Team Batmivishwa
Published: June 17, 2025
खामगाव बुलडाणा जिल्हा महाराष्ट्र राजकीय विदर्भ
245 Views
3 Min Read
Share
3 Min Read
SHARE

BJP’s ‘Sankalpa Se Siddhi Tak Evanpak Bharat Sankalpa Sabha’ in full swing at Padli

बातमीविश्व टिम
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा तसेच विविध लोकोपयोगी कल्याणकारी योजना संदर्भात जनजागृती व येत्या २०४७ पर्यंत भारत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी संघटित प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर संकल्प से सिद्धी तक विकसित भारत संकल्प सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

या सभांच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील प्रत्येक मंडळांमध्ये संकल्प सभांचे आयोजन करण्यात येऊन लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे  Former MLA Vijayraj Shinde हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संकल्प सिद्धी अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बर्दे, तालुका अध्यक्ष सतीश भाकरे पाटील, जिल्हासचिव तथा बाजार समिती संचालक सुनील देशमुख, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आल्यानंतर सर्व वक्त्यांनी विकसित भारताच्या संकल्पावर आपली मते उपस्थितां समोर मांडली. यामधून मोदी सरकारच्या सेवा, सुशासन, गरीबकल्याणकारी विकास कामांवर व्यापक चर्चा करण्यात आली. सोबतच विकसित भारताच्या स्वप्नांवर काम करण्याचा निर्धार करण्यासाठी युवा वर्गाने कंबर कसली पाहिजे अशी अपेक्षा उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. या सभेच्या आयोजनासाठी संकल्प से सिद्धी तक अभियानाचे मंडळ संयोजक शरद एकडे, सहसंयोजक प्रवीण गाडेकर, राजेश पाठक, अमोल पडोळ यांच्यासह पाडळी येथील जिगरबाज युवा वर्गाने प्रचंड मेहनत घेतली.

यावेळी उपस्थितांमध्ये अयोध्या मंदिर कारसेवक समाधान वैद्य, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुरेश पाटील, पाडळी येथील प्रगतशील शेतकरी नेताजी पवार, माजी सरपंच रवींद्र पवार, माजी उपसरपंच समाधान डुकरे, माजी सैनिक रामदास काकडे, प्रा.निलेश राजकुमार, डॉ.अनंता माडोकार, अनंत डुकरे, मंगेश पवार, सतीश गायकवाड, गणेश जाधव, सुनील पवार, मिलिंद जाधव, राजेंद्र दळवी, गजानन पिसोळे, विजय हिवाळकर, संजय जुंबड, आनंदा डुकरे, सतिश देहाडराय, अमोल पडोळ, सारंगधर एकडे, सुधाकर वानरे, राजू जाधव, भरत शेजोळ, समाधान पाटील जाधव, दिनकर मुळे, प्रकाश शेळके, सागर पाटील, रामू पैठने, सोपान जगताप, रामदास उबाळे, श्रीकृष्ण खंडागळे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. सदर सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भाजपा युवा नेते योगेश राजपूत यांनी केले तर आभारप्रदर्शन युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर यांनी केले.

You Might Also Like

जिल्ह्यात ठिकठिकाणी सीटूच्या वतीने १ मे कामगार व महाराष्ट्र दिन साजरा
बारा वर्षीय अनुष्काच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज कॅन्डल मार्च
अमडापूर महामेळाव्यात कलावंतांना प्रशंसा पत्र वितरण
मंत्रालयात ‘ज्योतिषा’ला शासकीय प्रतिष्ठा? ‘कालायन’च्या मंजुरीवर अंनिस संतप्त
पोलीस दलात उल्लेखनीय कार्याबद्दल दिगंबर कपाटे सन्मानित
TAGGED:पाडळी येथे भाजपाची संकल्प से सिद्धी तक विकसित भारत संकल्प सभा उत्साहातमाजी आमदार विजयराज शिंदेसंकल्प से सिद्धी तक
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार ) प्रदेश सरचिटणीस पदी बी.टी.जाधव यांची निवड
Next Article सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या हेडगेवार चौक नामफलकाचे नूतनीकरण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up