By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > विविध > जे आपले होते…
विविध

जे आपले होते…

Team Batmivishwa
Last updated: March 20, 2025 10:22 pm
By Team Batmivishwa
Published: March 20, 2025
विविध
52 Views
1 Min Read
Share
1 Min Read
sudhakar manwatkar
SHARE
जे आपले होते 
ते दूर गेले.
जे जपायचे होते 
ते हरवून गेले.
आपलेच घर ते
आज परके झाले.
तसबिरीला बिलगून 
अश्रूंचे पूर आले.
मावळतीचे क्षण 
कातर करून गेले.
तिन्ही सांजेच्या त्या 
सावल्या दूर गेले.
आज डोळ्यात कसे 
पाणी दाटून आले.
सुन्या सुन्या घरात 
का हुरहूर वाटते.
आज चिमण्या कशा 
घरट्याला सोडून गेले.
किलबिलाट असलेल्या 
घरात काहूर माजले.
आज अबोल भिंतीना 
कसे रडू फुटले.
तुझे पाऊल कसे 
घरातून दूर झाले.
sudhakar manwatkar

– सुधाकर शिवाजी मानवतकर 

बुलडाणा ७२७६९७५१४३

Contents
– सुधाकर शिवाजी मानवतकर बुलडाणा ७२७६९७५१४३

You Might Also Like

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे आज अमरावतीत; ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमातून युवकांशी साधणार थेट संवाद
सिद्धेश मुसळेचे जेईई परीक्षेत यश; ओबीसी कॅटेगिरीत ऑल इंडिया रँक ११५ क्रमांक 
इस्रोचा अंतराळात मोठा ‘आय ओपनर’; EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण
डॉ.ऋतुजा कोल्हेंची स्व.रा.गो.टाकळकर गुरुजी स्मृती समारोहात होणार संगीत मैफिल
अमरावतीत ‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ फॅशन शो; मिस, मिसेस, मिस्टर, टीन व किड्ससाठी नोंदणी सुरू
TAGGED:What was yours...जे आपले होते
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article The family of Kailash Nagare, who sacrificed his life for agricultural water, should be given Rs 25 lakh as assistance - Farmer leader Prakash Pohare शेतीच्या पाण्यासाठी प्राणाची आहुती देणारे कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्यावी- शेतकरी नेते प्रकाश पोहरे
Next Article छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त २९ मार्च रोजी रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up