By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > देऊळगावराजा > बुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर निलेश गायकवाड?
देऊळगावराजाबुलडाणाबुलडाणा जिल्हामलकापूरमहाराष्ट्रराजकीयविदर्भसंग्रामपूरसमोरच्या बाकावरुनसिंदखेडराजा

बुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर निलेश गायकवाड?

Team Batmivishwa
Last updated: June 18, 2026 1:23 pm
By Team Batmivishwa
Published: June 18, 2026
देऊळगावराजा बुलडाणा बुलडाणा जिल्हा मलकापूर महाराष्ट्र राजकीय विदर्भ संग्रामपूर समोरच्या बाकावरुन सिंदखेडराजा
557 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

वाशीमचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड कार्यमुक्त

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निलेश गायकवाड यांची बुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लवकरच याबाबतचे स्वतंत्र आदेश जारी होण्याची चिन्हे आहेत.

प्रवीण थोरात, बुलढाणा
वाशीमचे विद्यमान मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांना पदावरून कार्यमुक्त केले असून त्यांची बुलडाणा येथे नियुक्ती होण्याची दाट शक्यता. मुंढे यांना १८ जून २०२६ रोजीच नवीन पदस्थापनेवर रुजू होण्याचे शासनाचे निर्देश. नगर विकास विभागाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या शासन आदेशानुसार, वाशीम नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांना दि. १७ जून २०२६ च्या माध्यान्हानंतर आपल्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे.

हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (गट-अ) अरविंद मुंढे यांची प्रशासकीय कारणास्तव वाशीम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून १७ जून २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, वाशीमचे मावळते मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांची बुलडाणा येथे बदली होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अरविंद मुंढे आता वाशीम नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून धुरा सांभाळतील.

महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यतेने घेण्यात आला आहे. मूळ आदेशात नमूद केल्याप्रमाणे गायकवाड यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर आता अरविंद मुंढे तात्काळ कार्यभार स्वीकारतील. शासनाने या बदली प्रक्रियेत कमालीची तत्परता दाखवली आहे. अरविंद मुंढे यांना बुधवार, दि. १७ जून २०२६ च्या मध्यान्हानंतर हिंगोलीच्या पदभारातून कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांनी दि. १८ जून २०२६ रोजी कोणत्याही परिस्थितीत वाशीम येथील नवीन पदावर रुजू व्हावे आणि तसा अनुपालन अहवाल शासनास तातडीने सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सिद्धेश मुसळेचे जेईई परीक्षेत यश; ओबीसी कॅटेगिरीत ऑल इंडिया रँक ११५ क्रमांक 

You Might Also Like

विटाळा गावाला अखेर स्वतंत्र पिनकोडची ओळख; खासदार अमर काळेंच्या पाठपुराव्याला यश
Google’s Self-Designed Tensor Chips will Power Its Next
गर्दे वाचनालयाची वाचन संस्कृती जपण्याची वाटचाल कौतुकास्पद
विठुरायाच्या प्रक्षाळ पूजेचा मान प्रकाशबुवा जवंजाळ कुटुंबीयांना
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने समाजवादी चळवळीची मोठी हानी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
TAGGED:नगर विकास विभागाचे अवर सचिव अ. का. लक्कसबुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर निलेश गायकवाड?वाशीम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदलीवाशीमचे मावळते मुख्याधिकारी निलेश गायकवाडहिंगोलीहिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (गट-अ) अरविंद मुंढे
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article जमीन मोजणीचे नवे नियम जारी!
Next Article सिद्धेश मुसळेचे जेईई परीक्षेत यश; ओबीसी कॅटेगिरीत ऑल इंडिया रँक ११५ क्रमांक 
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up