By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी सुरेश देवकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
बुलडाणाबुलडाणा जिल्हाराजकीयविदर्भ

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी सुरेश देवकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Team Batmivishwa
Last updated: October 4, 2026 11:03 pm
By Team Batmivishwa
Published: October 4, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा राजकीय विदर्भ
15 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

शिक्षक भारतीचे नेते कपील पाटील, अशोक बेलसरे, सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता अमरावती येथील मुक्ताई पॅलेस, रहाटगाव रिंग रोड येथे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला शिक्षक भारतीचे नेते तथा माजी आमदार कपील पाटील, अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला शिक्षक भारतीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच विभागातील शिक्षकांची मोठी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यासाठी आवाज उठविणारे सुरेश देवकर आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, शिक्षकांचे हक्क आणि सन्मान यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका शिक्षक भारतीने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर सुरेश देवकर यांच्या उमेदवारीकडे शिक्षक भारतीकडून महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी अमरावती विभागातील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

You Might Also Like

नवसाहित्यिक निर्मितीची कार्यशाळा नागसेन वनातील पिंपळ पानाची सळसळ : पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे
महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा
जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर सरकारमध्ये चर्चा; मराठा-ओबीसी आरक्षणाचा समतोल साधण्याचे आव्हान
जिल्हा युवा पुरस्काराने नेहरू युवा मंडळ, भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे सन्मानित
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
TAGGED:Amravati Division Teachers ConstituencyAmravati Teachers ConstituencyAmravati Teachers Constituency Election 2026Ashok BelsareKapil PatilMaharashtra Teachers Constituency ElectionShikshak BharatiShikshak Bharati CandidateSubhash MoreSuresh DevkarSuresh Devkar NominationTeachers Election Maharashtraअमरावती निवडणूक बातम्याअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघअमरावती शिक्षक मतदारसंघअशोक बेलसरेकपील पाटीलशिक्षक भारतीशिक्षक भारती उमेदवारशिक्षक भारती सुरेश देवकरशिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026शिक्षकांचा सन्मानशिक्षकांचे हक्कशिक्षकांच्या समस्यासुभाष मोरेसुरेश देवकरसुरेश देवकर उमेदवारी अर्ज
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article बुलडाणा अर्बनची यशोगाथा आता विशेष टपाल आवरणावर
Next Article देऊळगाव राजात कव्वालीतील किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट; नगरसेवकासह दोघांचा मृत्यू
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up