By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > पडलेल्या नालीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेना शाखाप्रमुखाचे आमरण उपोषण
बुलडाणाबुलडाणा जिल्हामोताळाराजकीयविदर्भसमोरच्या बाकावरुन

पडलेल्या नालीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेना शाखाप्रमुखाचे आमरण उपोषण

Team Batmivishwa
Last updated: September 3, 2026 7:02 pm
By Team Batmivishwa
Published: September 3, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मोताळा राजकीय विदर्भ समोरच्या बाकावरुन
30 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

बुलडाणा : शहराला लागून असलेल्या मौजे माळविहीर येथील विश्वास नगर भाग परिसरातील पडलेल्या नालीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख आकाश विलास चौधरी यांनी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, बुलडाणा समोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

चौधरी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, विश्वास नगरमधील नाली दुरुस्तीच्या मागणीसाठी यापूर्वी ३ ऑगस्ट २०२६ रोजी आमरण उपोषणाचा अर्ज पंचायत समिती प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यावेळी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ग्रामपंचायत अधिकारी तथा प्रशासक यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर संबंधित लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेण्यात आले.

मात्र, आश्वासन देऊनही अद्याप नाली दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दि. ३ सप्टेंबरपासून पंचायत समिती कार्यालय बुलडाणा समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

जोपर्यंत नाली दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे आकाश चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. उपोषणादरम्यान त्यांच्या आरोग्यास कोणतीही हानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, बुलडाणा शहर पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक, माळविहीर यांच्यासह संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

स्त्री रुग्णालयात फायर सिस्टीमची तांत्रिक तपासणी

You Might Also Like

बुलढाणा जिल्ह्यात महत्त्वाचे फेरबदल उबाठा गटाच्या सहसंपर्कप्रमुखांची जबाबदारी प्रा.लहाने यांच्याकडे
विशाल इंगोले हे परिवर्तनवादी विचार स्पष्टपणे मांडणारे कवी – आ.सिध्दार्थ खरात
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विचारांवर वकील बांधवांचा विश्वास
काय आहे पार्टनर स्वॅपिंग प्रकरण?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्ताची थकबाकी रक्कम तातडीने वितरित करा- राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर
TAGGED:Shiv Sena branch chief on indefinite hunger strike demanding repair of a collapsed drain.आकाश चौधरी आमरण उपोषणआकाश विलास चौधरीग्रामपंचायत प्रशासनग्रामपंचायत माळविहीरनाली दुरुस्तीची मागणीनाली समस्यापंचायत समिती बुलडाणाबुलडाणा आमरण उपोषणबुलडाणा न्यूजबुलडाणा स्थानिक बातमीमाळविहीर नाली दुरुस्तीमाळविहीर बुलडाणाविश्वास नगर नालीशिवसेना शाखाप्रमुख
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article स्त्री रुग्णालयात फायर सिस्टीमची तांत्रिक तपासणी
Next Article बुलडाणा अर्बन-सहकार विद्या मंदिरचा ‘न्यू होम मिनिस्टर’ रंगला; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up