By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > कवी रमेश खंडारे यांचा उत्कृष्ट कविता सादरीकरणाबद्दल सन्मान
बुलडाणाबुलडाणा जिल्हाविदर्भविविध

कवी रमेश खंडारे यांचा उत्कृष्ट कविता सादरीकरणाबद्दल सन्मान

Team Batmivishwa
Last updated: August 27, 2026 6:37 pm
By Team Batmivishwa
Published: August 27, 2026
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
13 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

चिखली : बहुजन साहित्य संघ चिखलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ७ वे राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन २३ ऑगस्ट २०२६ रोजी संत नगरी पंढरपूर येथे उत्साहात संपन्न झाले. छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी, पद्मनाभ पॅलेस सभागृह, सिंगन नगर, पंढरपूर, जि. सोलापूर येथे झालेल्या या संमेलनात विविध साहित्यिक, कवी आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

या संमेलनात साखळी बुद्रुक येथील निमंत्रित कवी व कथाकार रमेश खंडारे यांनी वडार समाजाच्या वर्तमान सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर आधारित ‘आम्ही वडार वडार’ या कवितेचे प्रभावी सादरीकरण केले.

पोटापाण्यासाठी भटकंती करणारा वडार समाज आजही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नाही. शहरांतील काही अपवादात्मक कुटुंबे वगळता ग्रामीण भागातील बहुतांश वडार कुटुंबांची परिस्थिती हलाखीची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली, तरी तळागाळातील आदिवासी व भटक्या समाजाच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्याचा प्रकाश पोहोचलेला नाही, या वास्तवावर कवितेतून भाष्य करण्यात आले.

रमेश खंडारे यांच्या प्रभावी आणि ओजस्वी कविता सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल संमेलनाच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि हार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी संमेलनाचे अध्यक्ष नागेशजी सिघन, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष अॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, सचिव डॉ. डी. व्ही. खरात यांच्यासह साहित्यप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित व भटक्या समाजाच्या प्रश्नांना साहित्य आणि कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या कवी रमेश खंडारे यांच्या सन्मानाबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे

You Might Also Like

सिंदखेडराजा तालुक्यात विजेच्या धक्क्याने एक बैल व गाईचा मृत्यू
चिखलीत उपवर्गीकरणविरोधी महामोर्चा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न
जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा; नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी वाढदिवशी केले वृक्षारोपण
अकोटमध्ये अवैध फ्लेक्स-होर्डिंग्जवर पालिकेची धडक कारवाई; शेकडो फ्लेक्स जप्त
TAGGED:७ वे राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन7th State Level Bahujan Literary ConferenceAamhi Vadar Vadar PoemBahujan LiteratureBahujan Sahitya Sammelan 2026Bahujan Sahitya Sangh ChikhliBuldhana NewsChikhli NewsLiterary AwardMaharashtra LiteratureMarathi LiteratureMarathi NewsMarathi PoetPandharpur Literary ConferencePoet FelicitationRamesh KhandareRamesh Khandare PoetVadar CommunityVadar Society Issuesआम्ही वडार वडार कविताकवी रमेश खंडारेकवी सन्मानचिखली बातम्याचिखली साहित्य संमेलनपंढरपूर साहित्य संमेलनबहुजन साहित्यबहुजन साहित्य संघ चिखलीबहुजन साहित्य संमेलनबहुजन साहित्य संमेलन २०२६बुलढाणा न्यूजभटक्या समाजाचे प्रश्नमराठी कवितामहाराष्ट्र साहित्यरमेश खंडारे कवितारमेश खंडारे सन्मानवडार समाजवडार समाजाची परिस्थितीसाहित्यिक सन्मान
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा; वैशाली खेडेकर यांचे पोलिसांना निवेदन
Next Article FD आणि ITR नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियमांचा तुमच्यावर काय परिणाम होणार?
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up