By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > १९ वर्षीय हर्षल देवकर ची आत्महत्या, सुसाइड नोट नुसार दुकानमालकासह दोन जणांवर धाड पोलिसांनी गुन्हा दाखल
बुलडाणाबुलडाणा जिल्हामहाराष्ट्र

१९ वर्षीय हर्षल देवकर ची आत्महत्या, सुसाइड नोट नुसार दुकानमालकासह दोन जणांवर धाड पोलिसांनी गुन्हा दाखल

Team Batmivishwa
Last updated: November 16, 2025 10:30 am
By Team Batmivishwa
Published: November 16, 2025
बुलडाणा बुलडाणा जिल्हा महाराष्ट्र
52 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

बुलडाणा- आठवडी बाजारातील रेड मेटल दुकानावर काम करणार्‍या येथील तरुणाने काम सोडण्यापूर्वी भांड्यांच्या दुकानदाराच्या नावावर फायनान्सवर घेतलेल्या आयफोन मोबाइलचे पैसे भरले. मात्र, तुझ्याकडे रक्कम बाकी असल्याचे सांगत घरी जावून धमक्या दिल्याने तरुणाने घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता ही घटना उघडकीस आली. मुलाने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोट नुसार दुकानमालकासह दोन जणांवर धाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हर्षल गजानन देवकर (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे.

          नितीन जाधव व अजय जाधव (रा. बुलढाणा) या दोघांनी धमक्या दिल्याने हर्षलने आपली जीवनयात्रा संपविली. हर्षल हा नितीन जाधव याच्या मालकीच्या रेड मेटल या भांड्याच्या दुकानावर कामाला होता. बीएससी प्रथम वर्षाला तो बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. शिक्षणाला हातभार लागावा म्हणून तो नितीन जाधव व अजय जाधवच्या रेड मेटल या भांड्याच्या दुकानामध्ये काम करीत होता. बुलढाण्यातच तो खोली भाड्याने करून राहात होता. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी तो धामणगाव येथे आला. दुकानमालकाच्या नावाने बजाज फायनान्सच्या कार्डवर त्याने नवीन आयफोन मोबाइल खरेदी केला होता.
१२ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता दुकानमालक नितीन जाधव व अन्य एक जण हर्षलच्या घरी गेले. तु दुकानावर काम येत नाही, तुझ्याकडे आमच्या नावाने घेतलेल्या मोबाइलचे पैसे बाकी आहे असे म्हणू लागले. त्यावेळी हर्षलने दुकानाचे काम सोडण्यापूर्वीच मोबाइलचे पूर्ण पैसे दिले आहे. विनाकारण पैशांचा आळ घेऊ नका, असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी आता तर मोबाइल घेऊन जात आहे, पुढच्या वेळी तुला जीवाने मारून टाकेन, अशा धमक्या दिल्या. त्याच्या आई, वडिलांनी दुकानदारास समजावून सांगत उद्या पैसे घेऊन येतो, असे म्हटले. त्यानंतर ते झोपी गेले. तर हर्षल हा काका रमेश देवकर यांच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. १३ नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता तो झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून दुकानमालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

You Might Also Like

बुलढाण्यात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात; बुलढाण्यासह राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : रविकांत तुपकर
आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे भव्य दिंडी सोहळा
महाराष्ट्रातील नर्सिंग क्षेत्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रमाणपत्र वितरीत
गुंधा क्रीडांगण सपाटीकरण व तयारीच्या कामात पाच लाखांचा भ्रष्टाचार – पुरुषोत्तम केंद्रे
TAGGED:. हर्षल गजानन देवकरदुकानमालकासह दोन जणांवर धाड पोलिसांनी गुन्हा दाखलबुलडाणा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article व्हॉईस ऑफ मीडियामच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी दोन अनुभवी पत्रकारांची निवड
Next Article आरोपीच्या ताब्यातील विस मोटार सायकल जप्त
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up