By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > उत्तर महाराष्ट्र > वन विभाग संदर्भातील समस्या सोडविण्याकरिता नागरिकांनी जनता दरबारात सहभागी व्हावेः जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराज शिंदे
उत्तर महाराष्ट्रबुलडाणाराजकीयविदर्भसमोरच्या बाकावरुन

वन विभाग संदर्भातील समस्या सोडविण्याकरिता नागरिकांनी जनता दरबारात सहभागी व्हावेः जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराज शिंदे

Team Batmivishwa
Last updated: May 31, 2025 12:46 pm
By Team Batmivishwa
Published: May 31, 2025
उत्तर महाराष्ट्र बुलडाणा राजकीय विदर्भ समोरच्या बाकावरुन
79 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

Forest Minister Namdar Ganesh Naik’s Janata Darbar in Mumbai on June 3

बातमीविश्व टिम
बुलडाणा- वन विभाग संदर्भातील तक्रारी, अडीअडचणी सोडविण्याकरिता राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक State Forest Minister Namdar Ganesh Naik यांनी मंगळवार, दि.३ जून २०२५ रोजी मुंबई येथील नरिमन पॉईंट मंत्रालया जवळील भाजपा प्रदेश कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले आले. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या वन विभाग संदर्भातील तक्रारी अडीअडचणी असतील त्यांनी या जनता दरबारात सहभागी होऊन आपल्या तक्रारी व अडीअडचणी सोडून घ्यावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे  BJP district president and former MLA Vijayraj Shinde यांनी केले आहे.

राज्यातील अनेक नागरिकांच्या वनविभागा संदर्भात तक्रारी, अडी अडचणी आहेत या तक्रारींचे निरसरण करण्याकरिता राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ज्यांच्या कोणाच्या वन विभाग संदर्भात तक्रारी, अडीअडचणी असतील त्यांनी मुंबई येथे जनता दरबारात Janata Durbar in Mumbai हजर राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्या असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले आहे.

You Might Also Like

विदर्भातील शिक्षक चळवळीचे नेते..शिक्षण विश्वातील एक दीपस्तंभ प्रा.बी.टी.देशमुख
वैशाली तायडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ५५ मोलाचे ग्रंथ गर्दे वाचनालयाला दिले भेट
सहाय्यक जनमाहिती अधिकार्‍यास २५ हजारांचा दंड
तायक्वांदोमध्ये सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सत्तेचा गैरवापर करुन बहुजनांच्या शिक्षणसंस्था संपवण्याचा डाव : राहुल बोंद्रे
TAGGED:Janata Durbar in Mumbaiअडीअडचणी सोडविण्याकरितामाजी आमदार विजयराज शिंदेमुंबई येथे जनता दरबारवन विभाग संदर्भातील तक्रारीवनमंत्री नामदार गणेश नाईक
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article बुलडाण्यात पहिल्या सोमवारी २ जूनला लोकशाही दिन आयोजित
Next Article कमालचं झाली राव… १ जूनच्या सायंकाळपर्यंत दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up