By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > बुलडाण्यात पहिल्या सोमवारी २ जूनला लोकशाही दिन आयोजित
बुलडाणाबुलडाणा जिल्हामोताळाविदर्भ

बुलडाण्यात पहिल्या सोमवारी २ जूनला लोकशाही दिन आयोजित

Team Batmivishwa
Last updated: May 31, 2025 12:37 pm
By Team Batmivishwa
Published: May 31, 2025
बुलडाणा बुलडाणा जिल्हा मोताळा विदर्भ
37 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

Lokshahi Din to be held on first Monday, June 2 in Buldana

बातमीविश्व न्यूज टिम
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार मे महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. २ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.
लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे प्र. निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी कळविले आहे.

 

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

 सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा जि.बुलढाणा येथे प्रवेश सत्र 2025-26 करीता वायरमन फिटर, आयसीटीएसएम, प्लंबर, वेल्डर, कोपा, शिवणकाम (ड्रेसमेकिंग), ब्युटी पार्लर (कॉस्मोटोलॉजी) या एक व दोन वर्षीय 240 जागेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेले आहे.

प्रवेश अर्ज  https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  संपुर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र संस्थेत रोज सुरू आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केलेले आहे.

You Might Also Like

..मुख्यमंत्री येवून गेले अन् बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक बदलले
राजे छत्रपती कला महाविद्यालयात पालक मेळावा
रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले
जिल्हा सामान्य रुग्णालयात फायर मॉक ड्रिल; आपत्कालीन परिस्थितीचा प्रत्यक्ष सराव
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तीवेतन
TAGGED:मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरुसोमवारी लोकशाही दिन
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article युद्ध बलिदान मागत असतं….!
Next Article वन विभाग संदर्भातील समस्या सोडविण्याकरिता नागरिकांनी जनता दरबारात सहभागी व्हावेः जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराज शिंदे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up