By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > नांदुरा > ग्राहक आयोगाचा युलीप अग्रीटेक प्रा. ली., अग्रोस्टार कंपनीला दहा लाख आठ हजार रुपयांचा दणका
नांदुराबुलडाणा जिल्हामोताळा

ग्राहक आयोगाचा युलीप अग्रीटेक प्रा. ली., अग्रोस्टार कंपनीला दहा लाख आठ हजार रुपयांचा दणका

Team Batmivishwa
Last updated: May 19, 2025 12:52 pm
By Team Batmivishwa
Published: May 19, 2025
नांदुरा बुलडाणा जिल्हा मोताळा
75 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE

Consumer Commission slaps Rs 10 lakh eight thousand fine on ULIP Agritech Pvt. Ltd., Agrostar Company

टाकरखेडच्या प्रभाकर वराडे यांना पपई पिकाची रोपे उशीरा दिल्याने झाले होते नुकसान
बातमीविश्व टिम
बुलडाणा
तक्रारदार अर्जदार प्रभाकर भास्कर वराडे, रा. टाकरखेड, ता. नांदुरा यानी त्यांना युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनी द्वारे कमी गुणवत्तेची पपई पिकाची उशिराने रोपे दिल्याने झालेल्या नुकसानीची तक्रार सबंधित कंपनीस दिली होती. कंपनीने सदरच्या शेतकर्‍याच्या नुकसानीच्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि तक्रार देवूनही त्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई न केल्याने तक्रारकर्ता यांनी अ‍ॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी, बुलडाणा यांच्या मार्फत मा. विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बुलडाणा District Consumer Grievance Redressal Commission, Buldhana येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.

सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने मा. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली आर. गावंडे आणि सदस्या श्रीमती स्नेहलता पाटील यांनी प्रकरणातील दाखल पुरावे, कागदपत्रे आणि अ‍ॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी यांनी सादर केलेल्या युक्तिवादाचा कायदेशीररीत्या सकारात्मक विचार करून अर्जदार यांचा अर्ज मंजूर केला आणि सबंधित शेतकरी यास युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनी यांनी रु. १०,०८,००० (दहा लाख आठ हजार) दसादशे ६% व्याजदराने नुकसान भरपाई द्यावी आणि अर्जदार यांना झालेल्या शाररीक, मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दल रु. १००००/- (दहा हजार) आणि प्रकरणाचा खर्च रु. ७०००/- (सात हजार) असा दोन्ही गैरअर्जदार यांनी व्यक्तिगत रित्या किंवा संयुक्त रित्या द्यावा असा आदेश दोन्ही गैरअर्जदार यांच्या विरुद्ध पारीत केला.

यांनी मांडली बाजू
सदर प्रकरणात अर्जदार यांच्या तर्फे अ‍ॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी, अ‍ॅड. जीवन एस. गवई, अ‍ॅड. तायडे, अ‍ॅड. तौफिक शेख, अ‍ॅड. पायल भूतेकर, अ‍ॅड.रहीम शाह, अ‍ॅड राहुल दराखे, अ‍ॅड. धिरज वावरे, पवन सरकटे, उमेश गाडेकर यांनी काम पाहिले.

You Might Also Like

आज होणार तब्बल ४४ क्विंटल लाडूंचा महाप्रसाद वितरीत
भारतीय बौद्ध महासभा बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी घोषीत
जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा; नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी वाढदिवशी केले वृक्षारोपण
कर्जमाफीच्या मागण्यांसाठी तुपकरांचा सरकारला इशारा; २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
TAGGED:नांदुरापपई पिकाची रोपे उशीरा दिल्याने झाले होते नुकसानबुलडाणा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article रेती माफियांनो सावध व्हा, आता सुटका नाही!
Next Article शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा- आशा व गट प्रवर्तकांची मागणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up